एक्स्प्लोर

म्हणून आयर्लंडमध्ये घुमला 'सविता.. सविता'चा जयघोष

युरोपमधील आयर्लंड देशात गर्भपातावरील बंदी उठवण्याच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे.

डब्लिन (आयर्लंड) : युरोपमधील आयर्लंड देशात गर्भपातावरील बंदी उठण्याच्या दिशेने सकारात्मक पावलं पडत आहेत. ही बंदी उठण्यामागे भारतीय वंशाच्या सविता हलप्पनवारच्या मृत्यूनंतर उभी राहिलेली चळवळ कारणीभूत आहे. सविताच्या सन्मानार्थ आयर्लंडमधील महिलांनी तिच्या नावाचा जयघोष केला. गर्भपात कायद्यातील सुधारणांच्या मुद्द्यावर शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत जनतेने अबॉर्शनवरील बंदी उठवण्याच्या बाजूने कौल दिला. आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सार्वमताच्या प्राथमिक निकालाची घोषणा केली. 66 टक्के मतदारांनी गर्भपातविषयक कायदे बदलण्याच्या बाजूने मत दिलं. त्यामुळे आयर्लंड सरकारला गर्भपाताला मंजुरी देणारी घटनादुरुस्ती करण्यासाठी विधेयक संसदेत मांडता येईल. पंतप्रधान वराडकर यांनी कायमच गर्भपात कायद्यांमध्ये सुधारणांच्या बाजूने भूमिका घेतली होती. वर्षअखेरपर्यंत गर्भपाताविषयक नवीन कायदा अस्तित्वात येईल. या कायद्यानुसार पहिल्या बाराव्या आठवड्यात आणि काही परिस्थितींमध्ये 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपाताला परवानगी देण्यात येईल. कट्टर कॅथलिक आयर्लंडमध्ये सध्याचे गर्भपातविषयक कायदे अत्यंत कडक आहेत. महिलेच्या जीवाला धोका असल्याचा अपवाद वगळता कुठल्याही परिस्थितीत गर्भपात करण्यास बंदी आहे. या कारणामुळे 2012 मध्ये सविता हलप्पनवार या भारतीय डॉक्टरला प्राण गमवावे लागले होते. प्रेग्नंसीतील गुंतागुंतीनंतरही गर्भपात करण्यास मंजुरी न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. यानंतर गर्भपात कायद्यात बदल करण्यासाठी आयर्लंडमध्ये चळवळ उभी राहिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला

Embed widget