एक्स्प्लोर

Putin Nuclear Threat: युद्ध संपवण्यासाठी पुतिन अणुबॉम्बचा वापर करू शकतात; अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा मोठा दावा

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (Vladimir Putin) जिंकले नाहीत तर हे युद्ध संपवण्यासाठी आणि युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी ते अण्वस्त्र हल्लाही (Nuclear Attack) करू शकतात, असं अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे.

Russia Ukraine War: रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यादरम्यान आता अमेरिकन गुप्तचर विभागानं (American Intelligence Services) मोठा दावा केला आहे. जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (Vladimir Putin) जिंकले नाहीत तर हे युद्ध संपवण्यासाठी आणि युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी ते अण्वस्त्र हल्लाही (Nuclear Attack) करू शकतात, असं अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख इर्विन हेन्स (Irwin Haynes) यांनी दावा केला आहे की, दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे रशियाचं नुकसान वाढत आहे. आत्तापर्यंत रशियानं दीड लाखांहून अधिक सैनिक गमावले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आर्थिक नुकसानही जास्त आहे.

लांबलेल्या युद्धामुळं पुतिन त्रस्त 

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पुतिन हे युद्ध तीन दिवसांतच संपवण्याचा विचार करत होते, मात्र आता युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अशा स्थितीत ते आता अणुबॉम्बचा वापर करून युद्ध संपवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे युक्रेनची चिंता अधिकच वाढली आहे.

मी सत्तेत आलो तर फक्त एकाच दिवसांत रशिया-युक्रेन युद्ध संपवीन : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या आपल्या वक्तव्यानं चर्चेत आहेत. ते सत्तेत असते तर रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine Conflict) झालंच नसतं, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump)  यांनी केलं आहे. पुन्हा सत्तेत आल्यास रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) एका दिवसांत थांबवू, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच, रशिया (Russia) -युक्रेन (Ukraine) युद्ध संपवून ते तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEOZero Hour  INDIA Alliance Leadership : इंडिया आघाडीतील संघर्षाचा मविआवर परिणाम?ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget