एक्स्प्लोर

Russia Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा निष्फळ; रशियाकडून कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन दरम्यानची शांतता चर्चा कोणत्याही तोडग्याशिवाय संपली. तर, रशियाकडून कीव्हवर जोरदार हल्ले सुरू आहेत.

Russia Ukraine War :  रशिया-युक्रेनमध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूकडील जीवितहानी झाली आहे. युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसमध्ये जवळपास पाच तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांनी चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे चर्चा संपल्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले तीव्र केले. 

रशिया-युक्रेन चर्चा सुरू राहणार 

रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख व्लादिमीर मेडिन्स्की म्हणाले की, "आम्ही बैठकीतील अजेंडाच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष दिले आहे." काही मुद्यांवर दोघांनी परस्पर भूमिका दाखवली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही संवादाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

बेलारूसमध्ये पुढील बैठक

रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. वृत्तानुसार, या बैठकीतील चर्चेचे मुद्दे दोन्ही देश आपले वरिष्ठ अधिकारी, सल्लागारांकडे मांडतील. दोन्ही देशांदरम्यान, चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. ही पुढील बैठक बेलारुस-पोलंड सीमेवर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

युक्रेनची कडवी झुंज

हल्ला केल्यानंतर युक्रेन काही दिवसात गुडघे टेकतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र, युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव्हच्या वेशीवर आहेत. मात्र, त्यांना कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.   

क्रिमीया आणि डोन्बासवर पूर्ण अधिकार

रशियन सैन्याने युक्रेनमधून बिनशर्त माघार घ्यावी असे युक्रेनने म्हटले आहे. क्रिमीया आणि डोन्बास प्रांतावर युक्रेनचा पूर्ण ताबा आणि नाटोमध्ये सहभागी होण्यास रशियाने आक्षेप घेऊ नये असे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाने म्हटले की, युक्रेनने मिन्स्क कराराचे पालन करावे, युक्रेनने नाटो गटात सहभागी होऊ नये, अमेरिकेने दबाव टाकल्यास युक्रेनने स्वत: ला अलिप्त राष्ट्र  असल्याचे जाहीर करावे असे रशियाने म्हटले. मात्र, दोन्ही देश आपल्या मुद्यावर ठाम आहेत. त्यामुळे तिढा कायम आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget