एक्स्प्लोर
काळजाचा ठोका चुकवणारी विमान अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद
अमेरिकेतल्या कॅलिफॉर्नियामध्ये 30 जून रोजी झालेल्या विमान अपघाताची दृश्यं व्हायरल झाली आहेत.
कॅलिफोर्निया (अमेरिका) : अमेरिकेतल्या कॅलिफॉर्नियामध्ये 30 जून रोजी झालेल्या विमान अपघाताची दृश्यं व्हायरल झाली आहेत. पेट घेतलेलं विमान आकाशातून कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कॅलिफोर्नियातील एका फ्रीवेवर ही घटना घडली होती. त्याचा व्हिडीओ जॉन वेन एअरपोर्टकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
व्हिडीओमध्ये हे विमान थेट जमिनीवर कोसळल्याचं दिसतं आहे. जमिनीवर कोसळताच या विमानाला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यानंतर बऱ्याच वेळ आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत होत्या.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement