एक्स्प्लोर

...म्हणून पाकिस्तानमध्ये विमान उड्डाणाआधी धावपट्टीवर बकऱ्याचा बळी

नवी दिल्ली: पाकिस्तानची विमान वाहतूक कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (पीआयए)ने अजब तर्क लढवला असून, वाढत्या विमान अपघातांना थांबवण्यासाठी चक्क बकऱ्याचा बळी दिला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या संरक्षण खात्यानेही याचे समर्थन केले असून आपल्या ट्वीटच्या माध्यमातून विमान सुरक्षेच्या सुधारणांबद्दल जगाने पीआयएकडून शिकले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. पीआयएच्या एका अधिकाऱ्याच्या नावे दिलेल्या वृत्तानुसार, एटीआरचे एक विमान उड्डाण करत होते, पण त्यापूर्वी एका अधिकाऱ्याने बकऱ्याचा बळी दिला. पण हा निर्णय विमानतळ प्राधिकरणाचा नसल्याचेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. वास्तविक, 7 सप्टेंबर रोजी एका विमान अपघातात 47 जणांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्याच आठवड्यापासून पीआयएने आपल्या सर्व 9 एटीआर विमानचे उड्डाण तत्काळ थांबले. पण रविवारी कमी उंचीवरुन जाणाऱ्या ट्विन इंजिन टर्बोप्रोपच्या विमानाच्या उड्डाणापूर्वी धावपट्टीवर बकऱ्याचा बळी दिला असल्याचे पीआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. पण दुसरीकडे पीआयए अधिकाऱ्यांच्या या प्रकारानंतर पीआयएवर चोहोबाजूने टीकेची झोड उठवली जात आहे. विमानातील तांत्रिक बिघाडावर मार्ग काढण्याऐवजी बकऱ्याचा बळी देण्याचा मार्ग अधिकाऱ्यांनी योग्य मानल्याने पाकिस्तानी मीडियाने पीआयएला चांगलेच धारेवर धरले आहे. पाकिस्तानमधील तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे नेते इमरान खान यांनेही टीका केली आहे. पीआयए जगातील सर्वात मोठी विमान कंपनी असूनही विमानाच्या यशस्वी उड्डाणासाठी बकऱ्याचा बळी देत असल्याबद्दल अश्चर्य व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण विभागाने यावर हद्दच केली आहे. कारण संरक्षण विभागने आपल्या ट्वीटमध्ये संपूर्ण जगाने विमान सुरक्षेच्या सुधारणांबद्दल पीआयएकडून शिकले पाहिजे. असं म्हणलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय

व्हिडीओ

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Embed widget