एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack:  'आम्ही भारतासाठी काहीही करण्यास तयार,' पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेनं दिली स्पष्टोक्ती, पाकिस्तानला भरला सज्जड दम! 

Pahalgam Terror Attack:  'आम्ही भारतासाठी काहीही करण्यास तयार,' पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेनं दिली स्पष्टोक्ती, पाकिस्तानला भरला सज्जड दम! 

Pahalgam Terror Attack:  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तानदरम्यान दिवसागणिक तनाव वाढत आहे. अशातच या वाढलेल्या तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना उद्या बुधवारी (दि. 07) विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drill) राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन (Mike Johnson) यांनी भारताला एक अतिशय महत्त्वाचा भागीदार म्हणत पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर हे विधान त्यांनी केलंय. 

भारत आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भागीदार

कॅपिटल हिल काँग्रेसला माहिती देताना माइक जॉन्सन म्हणाले की, भारत आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भागीदार आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील या लढाईत  पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. माइक जॉन्सन यांनी दिलेल्या विधानामुळे भारत-अमेरिका राजनैतिक संबंधांना नवीन बळकटी मिळतेय.  विशेषतः जेव्हा भारत अनेक दशकांपासून सीमापार होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. अशा वेळी या लढाईत अमेरिकेचा पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे. 

ट्रम्प प्रशासनाची प्रतिक्रिया, म्हणाले.. 

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने तातडीने प्रतिसाद दिला आणि भारताला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला. 23 एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला आणि पीडितांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या. ट्रम्प यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टद्वारे म्हटले आहे की दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि अमेरिका एकत्र उभे आहेत. हा एक भयंकर हल्ला होता आणि त्याच्या गुन्हेगारांना शिक्षा होईल. ट्रम्प प्रशासनाचा हा प्रतिसाद भारताच्या दहशतवादविरोधी धोरणांबद्दलची त्यांची सहानुभूती आणि पाठिंबा दर्शवतो.

व्यापार आणि धोरणात्मक संबंधांची दिशा

माइकन जॉनने आपल्या भाषणात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संभाषणाचा उल्लेख केला आहे आणि आशा व्यक्त केली की दोन देशातील हे संबंध पुढे ही जपले जाईल. पुढे बोलताना ते गामतीत म्हणाले की, नशीब, मला टॅरिफबद्दल काही प्रश्न कोणी विचारले नाही. त्याचा मला आनंद झाला. असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा 

 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget