एक्स्प्लोर
Mexico Gun Firing: अमेरिका पुन्हा हादरली; मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू
Mexico Gun Firing: उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे
Mexico Gun Firing: जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका पुन्हा एकदा गोळीबारानं हादरली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी आहेत. मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया ( Baja California) ही घटना घडली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळ असलेले हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement