एक्स्प्लोर

तैवानच्या संसदेत तुफान राडा, मारहाणीत अनेक खासदार जखमी

तैवानच्या संसदेत जोरदार राडा झाला आहे. भर संसदेत झालेल्या जोरदार मारहाणीत अनेक खासदार जखमी झाले आहेत.

तायपे : तैवानच्या संसदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरुन जोरदार राडा झाला आहे. भर संसदेत झालेल्या जोरदार मारहाणीत अनेक खासदार जखमी झाले आहेत. यावेळी कागदपत्रं फाडली गेली तसेच इमारतीच्या काचा देखील फोडल्या. माहितीनुसार कोउमितांग पक्षाचे सदस्‍य सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सदस्यांशी भिडले. त्यांनी  कंट्रोल युआनच्या अध्‍यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला चाललेल्या चेन चू यांना संसदेच्या मुख्‍य चेंबरमध्ये जाऊ देण्यास मनाई केली होती. यामुळं दोन्ही पक्षाच्या समर्थक खासदारांमध्ये जोरदार मारपीट झाली. यावेळी संसदेत खासदारांनी एकमेकांवर कागद फेकले, नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील झाली. कोउमितांग पार्टीचे एक खासदार या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. या गोंधळात दोन्ही पक्षांचे अनेक खासदार जखमी झाले. तैवानच्या संसदेत हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी देखील या संसदेत मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. चार वर्षांपूर्वी  सरकारचं सुधारणा धोरण आणि पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला होता. तैवानच्या संसदेत तुफान राडा, मारहाणीत अनेक खासदार जखमी चेन चू यांची कंट्रोल युआनच्या अध्‍यक्षपदी निवड चेन चू यांची कंट्रोल युआनच्या अध्‍यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही एजंसी सरकारच्या विविध विभागांच्या कामावर लक्ष ठेवते.  कोउमितांग पक्षाने या निवडीचा विरोध केला होता.  ज्यावेळी तैवानमध्ये  कोउमितांग पक्षाची (केएमटी)ची सत्ता होती, त्यावेळी चेन यांना सहा वर्ष तुरुंगात पाठवलं होतं. तैवानच्या संसदेत तुफान राडा, मारहाणीत अनेक खासदार जखमी या आधी जुलै 2017 मध्ये देखील तैवानच्या संसदेत जोरदार राडा झाला होता. त्यावेळी देखील खासदारांनी एकमेकांना मारपीट केली होती. संसद भवनात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी महिला खासदार देखील एकमेकांशी भिडल्या होत्या.  दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?

Embed widget