एक्स्प्लोर

इराणमध्ये प्रवासी विमानाला अपघात, 66 जणांचा मृत्यू

इराणमध्ये एका प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात तब्बल 66 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

तेहरान (इराण) : इराणमध्ये एका प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात तब्बल 66 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणमधील हे विमान तेहरानहून यासूजला जात असताना अचानक रडारवरुन गायब झालं आणि त्यानंतर खाली कोसळलं. तेहरान येथील मेहराबाद इंटरनॅशनल विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. यासूजला जाताना इस्फाहान प्रांताच्या सेमीरॉमजवळ या विमानाचा संपर्क रडारवरुन तुटला. या विमानात 60 प्रवाशांसह 6 क्रू मेंबरही होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, एटीआर 72 विमान उड्डाणानंतर 20 मिनिटातच रडारवरुन गायब झालं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, वैमानिकानं विमान लँण्ड करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी हे विमान खाली कोसळलं. खराब हवामानामुळे इथं तात्काळ हेलिकॉप्टरही मदतीसाठी पाठवता आलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget