एक्स्प्लोर

भारताकडून अमेरिकेला जीरो टॅरिफ ट्रेड करार संदर्भात ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा, म्हणाले की..

US President Donald Trump:  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की भारताने अमेरिकेला जीरो टॅरिफ ट्रेड व्यापार कराराची ऑफर दिली आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरही ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

India US Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीत आपली महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांनी आता आणखी एक दावा केला आहे. ते म्हणाले की, भारताने अमेरिकेला शून्य शुल्क व्यापार कराराची (Zero Tariff Trade Deal) ऑफर दिली आहे. अमेरिकेने यापूर्वी भारतावर 26 टक्के कर लादला होता. यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता ट्रम्प यांनी एक पुन्हा एक धक्कादायक दावा केला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, "भारताने अमेरिकेला शून्य शुल्क व्यापार कराराची ऑफर दिली आहे. भारतात काहीही विकणे खूप कठीण आहे, परंतु ते वॉशिंग्टनसोबत शून्य शुल्क व्यापार करार करण्यास तयार आहेत." डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 एप्रिल रोजी लिबरेशन डे (Liberation Day) निमित्य भारतासह अनेक देशांवर शुल्क जाहीर केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, भारताने अमेरिकेशी व्यापार कराराबाबत चर्चा तीव्र केली होती.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर ट्रम्प काय म्हणाले?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आक्रमक भूमिका स्वीकारली. त्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. भारतानेही ड्रोनने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली. भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबतच्या चर्चेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा ट्रम्प यांनी जगासमोर केला.

ट्रम्प यांनी कोणत्या देशावर किती शुल्क लादलंय?

अमेरिकेने चीनवर 145 टक्के कर लादला आहे. तर व्हिएतनामवर 46 टक्के शुल्क लादण्यात आले आहे. तसेच व्हिएतनामला 90 दिवसांची सूट दिली आहे. त्यामुळे सध्या हा कर फक्त 10 टक्के आहे. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडवर फक्त 10 टक्के कर कायम ठेवला आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानं नवी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि अमेरिकेत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. टॅरिफ शुल्काबाबत अमेरिकेने चीनला झुकतं माप देत 145 टक्क्यांवरून  चीनी उत्पादनांवरचं शुल्क 35 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यातील द्वीपक्षीय व्यापार कराराला उशीर होत आहे. अमेरिकेसोबत व्यापारी करार करणारा भारत पहिला देश ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, अमेरिका आणि चीन यांनी टॅरिफ वॉरवरुन सुरु झालेला संघर्ष थांबवण्याची घोषणा केली. यामुळं दोन्ही देशांकडून टॅरिफ कमी करण्यावर सहमती दर्शवण्यात आली. आता भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लावण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेकडे जात आहे. 

हेही वाचा:

US China Trade Deal : अमेरिका आणि चीनचे सूर जुळण्याची शक्यता, टॅरिफ घटवलं, भारताच्या कंपन्यांवर ट्रम्प यांचं सावट?

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget