एक्स्प्लोर

औरंगाबादपेक्षा अमेरिकेत जमीन स्वस्त, उद्योजकांना अमेरिकेचं आवताण

औरंगाबादेत जिथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एकरभर जमिनीसाठी 50 लाख मोजावे लागतात. तिथे अमेरिकेच्या कॅरोलिनात फक्त 12 ते 13 लाख मोजावे लागतात.

औरंगाबाद : औरंगाबादपेक्षाही अमेरिकेत जमीन स्वस्त आहे असं सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार  नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना या छोट्याश्या राज्याचे वाणिज्य विभागाचे संचालक औरंगाबादेत येऊन आपल्या देशात जमिनीचे दर, वीजेचे दर कमी आहेत  हे कारण सांगत येथील उद्योजकांना अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना या राज्यात येऊन उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देत आहेत. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना राज्यातून आलेले तरुण गुप्ता  हे गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादच्या उद्योजकांसोबत संवाद साधत आहेत. औरंगाबादेत जिथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एकरभर जमिनीसाठी 50 लाख मोजावे लागतात. तिथे अमेरिकेच्या कॅरोलिनात फक्त 12 ते 13 लाख मोजावे लागतात. राज्यात एक युनिट वीजेसाठी 6.50 रुपये द्यावे लागतात. तर कॅरोलिनात फक्त 4 रुपये. राज्यात व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक विभागांची परवानगी गरजेची असते तर अमेरिकेत फक्त आयकर विभाग आणि स्थानिक महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. दक्षिण कॅरोलिना अमेरिकेतील 43व्या क्रमांकाचं राज्य आहे. येथील लोकसंख्या ही फक्त 50 लाख आहे. इतक्या छोट्या राज्यात बॉश, बीएमडब्ल्यू, होंडा, व्होल्वो, मर्सिडीझ बेन्झ, बोईंग अशा 12 हजार कंपन्या आहेत. त्यामुळे आजवर गुजरात, कर्नाटकात जाणारे राज्यातले उद्योग उद्या अमेरिकेत गेले तर नवल वाटायला नको.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
Byju Raveendran Case : सिंगापूरमध्ये 'बायजूस'च्या संस्थापकाला 6 महिन्यांचा तुरुंगवास; 70,500 डॉलर्स भरण्याचेही आदेश; नेमकं प्रकरण काय?
सिंगापूरमध्ये 'बायजूस'च्या संस्थापकाला 6 महिन्यांचा तुरुंगवास; 70,500 डॉलर्स भरण्याचेही आदेश; नेमकं प्रकरण काय?
Donald Trump: शांततेच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर भीषण हवाई हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा ईशारा, म्हणाले, 'तात्काळ शरणागती पत्करा किंवा तिथेच नष्ट....
शांततेच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणच्या 'बंदर अब्बास'वर भीषण हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा ईशारा, म्हणाले, 'तात्काळ शरणागती पत्करा अन्यथा तिथेच नष्ट....

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
Embed widget