एक्स्प्लोर

शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार

Iran War Live Update: प्रत्युत्तर म्हणून, इराणी लष्कराने बहरीन आणि कुवेत येथील अमेरिकन लष्करी तळांवरील 85 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

Iran War Live Update: अमेरिकेने आज (8 जुलै) पहाटे शस्त्रसंधीच्या काळात इराणवर हवाई हल्ला केला. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार, अचूक शस्त्रास्त्रांनी 80 हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन जहाजांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. वॉशिंग्टनने या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरले आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, किनारी रडार, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन प्रक्षेपण स्थळे आणि आयआरजीसीच्या 60 हून अधिक लष्करी बोटींना लक्ष्य करण्यात आले. इराणी माध्यमांनुसार, सिरिक, केशम बेट आणि बंदर अब्बास येथे अनेक स्फोट झाले आणि काही भागांमध्ये आग लागली.

खामेनी यांची अंत्ययात्रा नजफमध्ये 

प्रत्युत्तर म्हणून, इराणी लष्कराने बहरीन आणि कुवेत येथील अमेरिकन लष्करी तळांवरील 85 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची अंत्ययात्रा नजफमध्ये सुरू आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत खामेनी यांचे पार्थिव मंगळवारी रात्री इराकच्या नजफमध्ये दाखल झाले. इराणमध्ये अनेक दिवस चाललेल्या अंत्ययात्रा आणि धार्मिक विधींनंतर, ही शवपेटी एका विशेष विमानाने नजफमध्ये आणण्यात आली.

बहरीनमध्ये तिसऱ्यांदा हवाई हल्ल्याचे सायरन वाजले

बुधवारी बहरीनमध्ये तिसऱ्यांदा हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. बहरीनच्या गृह मंत्रालयाने याला दुजोरा दिला आणि लोकांना तात्काळ जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले.

गेल्या 24 तासांतील 4 प्रमुख घडामोडी

  • खामेनी यांच्या अंत्यविधीच्या वेळी, इराणने होर्मुझमध्ये ३ टँकर्सना लक्ष्य केले, त्यापैकी एक कतारचा होता. इराणने इशारा दिला आहे की, जर निर्धारित मार्गाचे पालन केले नाही, तर सुरक्षा व्यवस्था अनियंत्रित होईल.
  • कतारने होर्मुझमध्ये आपल्या जहाजावरील हल्ल्याचा निषेध केला आणि इराणला पूर्णपणे कायदेशीररित्या जबाबदार धरले. इराणी हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेला धोका निर्माण होतो, असेही कतारने म्हटले आहे.
  • इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, धमक्यांच्या वातावरणात कोणताही करार होणार नाही. सर्वप्रथम, अमेरिकेने आपल्या जुन्या करारांचा आदर केला पाहिजे.
  • तेहरानमधील अंत्ययात्रेनंतर सलग दुसऱ्या दिवशी, कोममध्ये खामेनींच्या अंत्यविधीसाठी लाखो लोक जमले होते. अनेक लोकांनी सूडाचे प्रतीक म्हणून शवपेटीवर लाल कापडही ठेवले

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Embed widget