एक्स्प्लोर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प 2024 मध्ये तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, उमेदवारी जाहीर करताना सांगितले...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी 8 नोव्हेंबर रोजी ट्विट केले होते की, ते 15 नोव्हेंबर रोजी एक मोठी घोषणा करणार आहेत, तेव्हापासून त्यांच्या या वक्तव्याबाबत चर्चा होती

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज 2024 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (America Presidential Election) लढवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी तसे संकेतही दिले होते. ट्रम्प म्हणाले होते की, ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि लवकरच त्यांचे विचार जनतेसमोर स्पष्ट करतील. यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर रोजी ट्विट केले होते की, ते 15 नोव्हेंबर रोजी एक मोठी घोषणा करणार आहेत, तेव्हापासून त्यांच्या या वक्तव्याबाबत चर्चा होती की, ते 2024 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प  म्हणाले...

2024 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर करताना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेला पुन्हा एकदा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी मी आज अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे."

ट्रम्प यांचा बायडेन सरकारवर निशाणा
ट्रम्प यांनी आपली उमेदवारी जाहीर करताच बायडेन सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमेरिकेत बायडेन सरकारची प्रतिमा खराब झाली आहे. या सरकारला आणखी वर्षे मिळू नयेत यासाठी मी प्रयत्न करेन. ते म्हणाले की, बायडेन सरकारने लाखो अमेरिकन लोकांचे नुकसानही केले आहे.

तिसर्‍यांदा राष्ट्रपतीपदाची उमेदवारी

गेल्या निवडणुकीत बायडेन यांच्यासमोर ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2024 मध्ये ते तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. आपली उमेदवारी जाहीर करताना माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, यावेळचा त्यांचा निवडणूक प्रचार मागील दोन वेळापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. तसेच ते म्हणाले की, त्यांना अमेरिकेची सत्ता परत आणायची आहे.

2024 मध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका
दरम्यान, 2024 मध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत डोनाल्ड ट्रम्प आपली उमेदवारी जाहीर करणार, अशी चर्चा होती. ट्रम्प यांचे सल्लागार जेसन मिलर यांनी सांगितले होते की, ट्रम्प 15 नोव्हेंबरला 2024 च्या राष्ट्राच्या अध्यक्षीय उमेदवाराची अधिकृत घोषणा करतील. मिलर म्हणाले की, या काळात ट्रम्पना अमेरिकेच्या जनतेचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

G20 Summit : तब्बल तीन वर्षांनंतर PM मोदी आणि शी जिनपिंग समोरासमोर, हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget