एक्स्प्लोर

Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी

Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला धमकावण्याचं सत्र सुरच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. 

US Iran war update नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची सुरुवात 28 फेब्रुवारीपासून झालेली आहे.  अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सुरु असतानाच  इराणवर हल्ले करण्यात आले. अमेरिका आणि इस्त्रायलला अपेक्षित असा परिणाम युद्धानंतर दिसून आलेला नाही. इराणनं देखील अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले, अमेरिकेची काही विमानं पाडली. यामुळं अमेरिका आणि इराण यांच्यात सुरुवातीला काही दिवसांसाठी शस्त्रसंधी करण्यात आली. या दरम्यानच्या काळात इराण अमेरिकेच्या इच्छेप्रमाणं करार करेल आणि अणवस्त्र कार्यक्रम देखील अमेरिकेच्या इच्छेप्रमाणे थांबवेल, अशी अपेक्षा ट्रम्प यांना होता. मात्र, तसं काही होत नसल्यानं डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यांनी इराणला आणखी एक धमकी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी 

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नव्यानं दिलेल्या धमकीमुळं आखाती देशांमधील संकट आणखी धोकादायक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. ते म्हणाले की इराणनं शातता करारासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यायला पाहिजे. ट्रम्प पुढं म्हणाले की इराणसाठी वेळ वेगानं संपतोय, त्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे अन्यथा त्यांच्याकडे काही राहणार नाही. वेळ सर्वात महत्त्वाचा आहे, असं ट्रम्प म्हणाले.  

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मीडिया रिपोर्टसनुसार या चर्चेत दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी इराणसोबतच्या पुढील युद्धाच्या धोरणावर चर्चा केली होती. 

अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून 28 फेब्रुवारीपासून इराणवर हल्ले करण्यास सुरुवात करण्यात आली. पश्चिम आशियात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर हल्ले सुरु केले. याचं उत्तर देण्यासाठी इराणनं आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. इराणनं कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन, यूएईसह इतर देशांवर इराणनं हल्ले केले.

अमेरिकन मीडियाच्या दाव्यानुसार जर अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यास येत्या काही दिवसांमध्ये स्थिती विस्फोटक होऊ शकते. म्हणजेच सध्या जरी युद्धावर ब्रेक लागला असला तरी स्थिती पुन्हा स्फोटक होऊ शकते किंवा भडकू शकते. इराणनं पाच अटी ठेवल्या आहेत, त्या अमेरिकेला मान्य होत नसल्यानं  परिस्थिती गंभीर बनलीय.

लेबनॉनसह इतर ठिकाणी  सुरु असलेली लष्करी कारवाई थांबवावी. अमेरिकनं आर्थिक आणि व्यापारी निर्बंध मागं घ्यावेत.इराणची विदेशातील गोठवलेली संपत्ती त्यांना तातडीनं मिळावी. युद्धात झालेल्या नुकसानाची अमेरिकेनं भरपाई करावी. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं सार्वभौमत्व राहील.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget