एक्स्प्लोर

सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी तीन फुटाची जवळीक कराल तर थेट जेलमध्ये, 'या' देशाचा नवा कडक नियम

सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी तीन फुटाची जवळीक कराल तर थेट जेलमध्ये टाकले जाणार आहे. कोरोना व्हायरसला अटकाव घालण्यासाठी सिंगापूरमध्ये हा नवा कडक नियम लागू करण्यात आला आहे.

सिंगापूर : जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. रोज हजारो लोक या महामारीचे शिकार बनत आहेत. या महामारीच्या तडाख्यातून सिंगापूर देखील सुटलेलं नाही. मात्र सिंगापूरमध्ये या कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढण्याच्या आधी नियंत्रणासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रांगेत किंवा सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याच्या तीन फूट जवळ जाल तर थेट जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या लढ्यात सिंगापूरमध्ये हा नवा कडक नियम लागू करण्यात आला आहे. मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा तिकीटाच्या रांगेत तुम्हाला हे सुरक्षित अंतर राखणं गरजेचं आहे. जाणूनबजून या या नियमाचं पालन केलं नाही, मुद्दाम दुसऱ्याच्या जवळ गेलात तर 5 लाख रुपयांचा दंड किंवा सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते. अर्थात आपण आपल्या कुटुंबासोबत असलो तरी ही शिक्षा लागू असेल का किंवा गर्दीच्या वेळी ट्रेन, बसमध्ये हा नियम कसा पाळणार अशा अनेक शंका, प्रश्न लोकांच्या मनात आहेतच. सिंगापूरमध्ये सर्व व्यवहार सुरळीत आहेत, लॉकडाऊन नाही मात्र येत्या काही काळात योग्य ते उपाय योजले जातील असे संकेत सरकारने दिले आहेत. तिथे सिनेमा हॉल, बार बंद आहेत तसंच मोठ्या इव्हेन्ट्सवर बंदी आहे. आत्ताच्या घडीला सिंगापूरमध्ये कोरोनाचे 732 रुग्ण आहेत तर 2 लोकांनी जीव गमावला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत 73 ची भर पडली होती त्यात ३ वर्षांच्या भारतीय मुलीचा समावेश होता लोकांनी सोशल डिस्टन्सिंगला गंभीरपणे घेतलं नाही तर आगामी काळात अत्यंत कडक नियम आणि ते न पाळणारांना जास्त कडक शिक्षेचा विचार तिथलं सरकार करत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक
डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!

Embed widget