एक्स्प्लोर

 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   

Colombia Plane Crash:  कोलंबियामध्ये हवाई दलाचं एक विमान कोसळलं आहे. या विमानातून 110 जवान प्रवास करत होते, अशी माहिती आहे. 

नवी दिल्ली : कोलंबियात हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलं आहे. या विमानातून 110 जवान प्रवास करत होते, अशी माहिती आहे. हवाई दलाचं विमान उड्डाण घेतल्यानंतर लगेचेच कोसळल्याची माहिती आहे. ही दुर्घटना दक्षिण अमेझॉन क्षेत्रातील पेरुच्या सीमेजवळ प्यूर्टो  लेगुइजामो भागात झाली.  

स्थानिक वृत्तसंस्था ब्लू रेडिओनं म्हटलं की या विमानात 110 जवान होते. कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी देशाच्या दक्षिण भागात एक लॉकहीड मार्टिन हरक्यूलिस C-130 विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे.  

Colombia Air Force Plane Crash: संरक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेन यांनी म्हटलं की ही दुर्घटना  विमान पेरुच्या सीमेजवळील कोलंबियाच्या दक्षिण अमेझॉन येथील प्यूर्टो लेगुइजामो येथून उड्डाण करत होतं. याविमानात सशस्त्र दलाचे जवान होते. ते म्हणाले की पीडितांची योग्य संख्या अजून समजली नाही, दुर्घटनेचे कारण देखील समोर आलेलं नाही. ब्लू रेडिओनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं की या विमानात 110 जवान होते. ही दुर्घटना एका शहरापासून 3 किलमीटर अंतरावर झाली. हा अपघात नेमका कशामुळं घडला हे समोर आलेलं नाही. मात्र, हे विमान जिथं कोसळलं तिथले व्हिडिओ समोर आले आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बोलिवियात हवाई दलाचं आणखी एक हरक्युलिस सी- 130 विमान राजधानी ला पाज जवळ ऑल्टोमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 जण जखमी झाले होते. त्या विमानातील पैसे शहरातील विविध भागात पडले होते त्यामुळं सुरक्षा दल आणि लोकांमध्ये संघर्ष झाला होता.   

C-130 विमानाचं वैशिष्ट्य काय? 

C-130  विमानाची निर्मिती अमेरिकन संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिन करते.  हे विमान मोठ्या आकारचं असून त्याची लांबी 30 मीटर आणि ऊंची 12 मीटर आहे. या विमानातून 19 टन वजनाच्या साहित्याची वाहतूक केली जाऊ शकते. विमान 643 किलोमीटरच्या वेगानं  उड्डाण करु शकतं. हे विमान खराब वातावरणं असलं तरी उड्डाण करु शकतं. अमेरिका आणि भारतासह  23 हून अधिक देश या विमानाचा वापर करतात.  

महत्त्वाच्या बातम्या

Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget