एक्स्प्लोर
ट्रकखाली भरधाव कार घुसली, थरार कॅमेऱ्यात कैद
नवी दिल्लीः सिग्नल तोडण्याच्या प्रयत्नात असलेली भरधाव कार ट्रकखाली घुसण्याची थरारक घटना चीनमध्ये घडली. चीनच्या जीयांगसू प्रांतातील ही घटना आहे. हा भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या अपघातात कार चालकाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कार चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. लाल सिग्नल दिसत असतानाही कार चालकाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.
संबंधित बातमीः देव तारी त्याला... भीषण कार अपघातातून ड्रायव्हरसह महिलाही बचावली!
कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृष्यांमध्ये कारचा वेग किती होता, हे स्पष्ट दिसत आहे. वाहतूक नियम न पाळल्यास काय होऊ शकतं, याची प्रचिती या व्हिडिओमधून येत आहे. पाहा व्हिडिओःअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement