एक्स्प्लोर

Fact Check | बडवायजर कंपनीचा कर्मचारी तब्बल 12 वर्षे बिअर टँकमध्येच करायचा लघवी?

प्रसिद्ध बडवायजर कंपनी मधील कर्मचारी तब्बल 12 वर्षे बिअर टँकमध्येच करायचा लघवी, अशी बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या बातमीमुळे मद्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

पोर्ट कॉलिन्स : तुम्ही जर बिअरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बडवायजर या प्रसिद्ध बिअर कंपनीचे कर्मचारी गेली 12 वर्ष बिअरमध्ये मूत्रविसर्जन करत असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बातमी कळताचं मद्यप्रेमींनी रोष व्यक्त केला. तर काहींनी सोशल मीडियावर मजेशीर मीम्स शेअर करत याची मजा घेतील. मात्र. या बातमीमागचं सत्य आम्ही जाणून घेतलंय.

काय आहे बातमी? पोर्ट कॉलिन्स शहरातील बिअरची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराने धक्कादायक खुलासा केल्याची बातमी व्हायरल झाली आहे. बिअरचा साठा करण्यासाठी कंपनीतील टँकमध्ये मी तब्बल 12 वर्ष बिनधास्त लघवी करत होतो. बिअर बनवणाऱ्या एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्मचाऱ्याने केलेला हा खुलासा पाहून मद्यप्रेमींमध्ये खळबळ माजली आहे. ही बातमी बडवायजर या प्रसिद्ध बिअर कंपनीबाबत असल्याने सोशल मीडियात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेक बिअर प्रेमींनी कंपनीविरोधात सोशल मीडियात आक्रमक लिखानही केलं. तर काहींनी मजेशीर मीम्स शेअर करत याची मजा घेतली.

Fact Check | बडवायजर कंपनीचा कर्मचारी तब्बल 12 वर्षे बिअर टँकमध्येच करायचा लघवी?

Avatars | फेसबुकचं नवं भन्नाट फिचर

सत्य काय आहे?

या बातमीनंतर मद्य अनेक मद्यप्रेमींनी संताप व्यक्त करत कंपनीकडेही तक्रार केली. एका वेबसाईटने बडवायजर कंपनीतील कर्मचारी गेली 12 वर्ष बिअरच्या टँकमध्ये मूत्रविसर्जन करत होता, अशी हेडलाईन देऊन बातमी केली होती. यात कर्मचाऱ्याचं बदललेलं नावही देण्यात आलं होतं. या कर्मचार्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले होते. या कंपनीतील 750 कर्मचारी हे कृत्य करत असल्याचे या बातमीत म्हटले होते. मात्र, ही बातमी खोटी असून हा केवळ एक मनोरंजनाचा भाग आहे. याला गंभीरतेने घेऊ नका. यामुळे बिअरप्रेमींना आणि विशेषकरुन बडवायजर पिणाऱ्या लोकांनी या बातमीने काळजी करण्याचे कारण नाही.

Special Report | मुंबई विमानतळाच्या कामात कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget