एक्स्प्लोर
Advertisement
136 प्रवाशांना घेऊन जाणारं बोईंग विमान फ्लोरिडामधील नदीत कोसळलं
अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 हे प्रवासी विमान कोसळले.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 हे प्रवासी विमान कोसळले. लँडिंग करत असताना विमान रनवेवरुन घसरुन ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 136 प्रवाशांना घेऊन हे विमान क्यूबाहून अमेरिकेला जात होते. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.
अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तसेच विमानातील सर्व प्रवाशांना चेक अप करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.#JSO Marine Unit was called to assist @NASJax_ in reference to a commercial airplane in shallow water. The plane was not submerged. Every person is alive and accounted for. pic.twitter.com/4n1Fyu5nTS
— Jax Sheriff's Office (@JSOPIO) May 4, 2019
21 adults transported to local hospitals by @JFRDJAX. All listed in good condition, no critical injuries. Over 80 @JFRDJAX members responded. AMAZING response and work @JFRD! #Teamwork https://t.co/WKdlygail4
— Jax Sheriff's Office (@JSOPIO) May 4, 2019
We are aware of an incident in Jacksonville, Fla. and are gathering information.
— Boeing Airplanes (@BoeingAirplanes) May 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement