एक्स्प्लोर

आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरु

यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. ऑक्सफर्ड लसीच्या भारतातील चाचण्यांबाबत DCGI काय निर्णय देणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

लंडन : जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य नियामक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाला पुन्हा आपल्या लसीची चाचणी सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मागील आठवड्यात लस टोचलेला एक स्वयंसेवक आजार पडल्याने लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही चाचण्या थाबवण्यास सांगितले होते.

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात होती. अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लशीच्या मानवी चाचणीत सामील असलेला एक व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. अ‍ॅस्ट्राझेनेकाने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली होती.

या लसीला एझेडडी -1222 (AZD1222)असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत ही लस आघाडीवर आहे. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांना तात्पुरती स्थगिती; भारतात सीरम इन्स्टिट्यूटला मात्र दिलासा

रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध सुरु अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही सामान्य प्रक्रिया आहे. आता रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जाईल जेणेकरुन चाचणीची विश्वासार्हता कायम राहिल. मोठ्या प्रमाणावर चाचणी होत असल्यास स्वयंसेवक आजारी पडण्याची शक्यता असते. पण याचा स्वतंत्ररित्या सतर्कतेने तपास होणं गरजेचं आहे. आम्ही याचा शोध घेत आहोत, जेणेकरुन चाचणीच्या मुदतीवर याचा परिणाम होऊ नये." ऑक्सफर्डच्या लसीत दुसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडी विकसित होत असल्याचं समोर आलं होतं.

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांना ChAdOx1 nCoV-19 लसीच्या यशाबाबत खात्री आहे. शिवाय त्यांना 80 टक्के विश्वास आहे की ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होईल. ऑक्सफर्डच्या लसीचं उत्पादन AstraZeneca ही कंपनी करणार आहे. ही लस ChAdOx1 व्हायरसपासून बनली आहे, जो सामान्य सर्दी निर्माण करणाऱ्या विषाणूचा कमकुवत स्वरुप आहे. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरुन मानवी शरीराला त्याचा संसर्ग होणार नाही.

Corona Vaccine | कोरोना लसीवरील संशोधनाला भारतातही ब्रेक, सीरम इन्स्टिट्यूटने चाचणी थांबवली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prafull Patel Voting : प्रफुल्ल पटेल कुटुंबासह मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्कVijay Wadettiwar Voting : लोकशाहीच्या संरक्षणासाठी मतदान करा,  विजय वडेट्टीवारांनी बजावला मतदानाचा हक्कSupriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळSupriya Sule :सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Premachi Goshta Serial Update : कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
Ravi Kishan : ''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
Embed widget