एक्स्प्लोर

Alzheimer’s Day 2022 : ...म्हणून साजरा केला जातो 'अल्झायमर दिवस'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Alzheimer’s Day 2022 : जागतिक अल्झायमर दिवस 2022 दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी लोकांना या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो.

Alzheimer’s Day 2022 : 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस (Alzheimer’s Day) म्हणून ओळखला जातो. जागतिक अल्झायमर दिवस 2022 दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी लोकांना या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या आजारात रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते आणि माणूस स्वत:कडे लक्ष देण्यासाठी असमर्थ होतो. अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 1906 साली ह्या आजाराचा शोध लावला. 

गेल्या काही वर्षांत, अल्झायमर हा एक सामान्य आजार म्हणून उदयास आला आहे. अल्झायमर हा एक प्रकारे मेंदूचा आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीचा मेंदू कमकुवत होतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. पूर्वी हा आजार मोठ्या प्रमाणात वृद्धांमध्ये दिसून येत होता. परंतु, तणाव आणि नैराश्यामुळे आता तरुणांनादेखील या आजाराचा प्रादुर्भाव होतो. जागरूकतेचा अभाव हे देखील अल्झायमरच्या वाढीचे एक कारण आहे. 'अल्झायमर दिनाच्या' दिवशी लोकांना या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचारांबाबत जागरूक केले जाते. 

जागतिक अल्झायमर दिवस का साजरा करावा?

जागतिक अल्झायमर दिवस दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. अल्झायमर हा एक मानसिक आजार आहे, ज्याला लोक गांभीर्याने घेत नाहीत. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, वयानुसार स्मरणशक्ती कमी होणे सामान्य आहे. हेच कारण आहे की, बहुतेक लोक उपचारांशिवाय अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्व विकारांना तोंड देत आहेत. केवळ भारतातच नाही तर इतर देशातील लोकही या आजाराकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकांची ही विचारसरणी बदलण्याच्या उद्देशाने दरवर्षी अल्झायमर दिवस साजरा केला जातो. याद्वारे, जागतिक स्तरावर लोकांना अल्झायमरची मुख्य लक्षणे, कारणे आणि उपचारांशी संबंधित माहिती दिली जाते.

जागतिक अल्झायमर दिनाचा इतिहास काय?

2012 पासून दरवर्षी जागतिक अल्झायमर दिवस जगभरात साजरा केला जातो. सर्वप्रथम अल्झायमरचा उपचार 1901 मध्ये एका जर्मन महिलेवर झाला होता. या आजारावर जर्मन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अलोइस अल्झायमर यांनी उपचार केले. त्यांच्या नावावरून या आजाराला 'अल्झायमर' असे नाव देण्यात आले. 21 सप्टेंबर 1994 रोजी जेव्हा अल्झायमर रोगाने 10 वा वर्धापन दिन साजरा केला तेव्हा दरवर्षी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रत्येक देशात अनेक जागरुकता मोहिमा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. अल्झायमर रोग हे जगभरातील मृत्यूचे सहावे प्रमुख कारण आहे. त्यामुळे या आजाराची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget