एक्स्प्लोर

Al Zawahiri Killed : अल जवाहिरीच्या मृत्यूचा बदला, अल कायदाकडून पाकिस्तानी कमांडरची हत्या, बलूचिस्तानमध्ये उडवलं हेलिकॉप्टर

Al-Zawahiri Killed : अल कायदाने अल जवाहिरीच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. अल कायदाने आयएसआयशी (ISI) संबंध असलेला पाकिस्तानी कमांजर सरफराज याची हत्या केली आहे.

Pakistani Commander Sarfaraz Killed : कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा (Al Qaeda) म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा (Al Zawahiri) अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये दहशतवादविरोधी कारवाई अंतर्घत अल जवाहिरीला ड्रोन हल्ला करत ठार केलं आहे. आता अल कायदा संघटनेनं अल जवाहिरीच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. अल कायदाने आयएसआयशी (ISI) संबंध असलेला पाकिस्तानी कमांडर सरफराज (Pakistani Commander Sarfaraz) याची हत्या केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अल-जवाहिरीचा खात्मा करण्यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर येत आहे. पाकिस्तानने पैसे घेऊन अल जवाहिरीला मारले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता अल कायदाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. 

अल जवाहिरीच्या हत्येचा तालिबानकडून निषेध

अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. तालिबानने अल जवाहिपीच्या मृत्यूचा निषेध करत अमेरिकेवर टीका केली आहे. तालिबान सरकार दहशतवादी संघटना अल कायदाला पूर्ण समर्थन देत होती. अल जवाहिरी हा याआधी पाकिस्तानमध्ये लपला होता. मात्र, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये परतला. अशात अमेरिकेने तालिबानमध्ये घुसून अल जवाहिरीचा खात्मा केला. आता तालिबानही याप्रकरणी काही पाऊलं उचलण्याची शक्यता आहे.

अल जवाहिरीच्या हत्येमध्ये आयएसआयची भूमिका काय?

सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानला अमेरिकेच्या या कारवाईबाबत एक महिना आधीच माहिती होती. पाकिस्तानमध्ये सध्या आर्थिक संकट आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेसोबत मिळून कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा अमेरिकच्या संपर्कात होते. यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानला अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. 

24 तासांत घेतला अल जवाहिरीच्या हत्येचा बदला

अल जवाहिरीच्या हत्येत पाकिस्तानचा हात असल्याचं समजताच अल कायदा आणि तालिबानने आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. अल कायदाने पाकिस्तानी कमांडरला हेलिकॉप्टरसह उडवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरने लेफ्टनंट जनरल सरफराजसोबत (Lt Gen Sarfaraz) इतर अधिकारी होते. अल कायदाने या हेलिकॉप्टरला बलूचिस्तानमधअये उडवलं आहे. यामध्ये कमांडर सरफराज यांचा मृत्यू झाला आहे. सरफराज आयएसआयचे खास असल्याचं म्हटलं जातं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget