एक्स्प्लोर

मुंबईच्या 11 वर्षीय चिमुरड्याचा युनेस्कोच्या यूथ स्पर्धेत झेंडा!

मुंबई: मुंबईच्या एका चिमुरड्यानं थेट युनेस्कोच्या यूथ स्पर्धेत आपला झेंडा रोवला आहे. आहान फडणीस असं या ११ वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे. तो मुंबईतल्या शिवडी भागात राहतो. जगाचा शाश्वत विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी युनेस्कोतर्फे यूथ स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेतल्या ३ गटांपैकी प्रथम गटात आहाननं आपलं नाव कोरलं आहे. आहाननं फक्त दुसरी पर्यंत शिक्षण घेतलं असून तो आता होम स्कूलिंगच्या माध्यमातून शिकतो आहे. १० ते १४ वयोगटात आहाननं कंट्रोल, अल्ट आणि डिलीटच्या माध्यमातून देशभरातल्या विस्थापितांचे प्रश्न सोडवण्याचा प्रकल्प सादर केला. पारितोषिक मिळाल्यानंतर आहाननं पालकांसोबत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जगभरातील विविध प्रश्नांची उत्तरे युवा वर्गांनी शोधावी या दृष्टीकोनातून युनोस्कोच्या ‘युथ क्लब’तर्फे दरवर्षी ‘युनोस्को युथ स्पर्धा’ आयोजित करण्यात येते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत आहानने भाग घेतला होता. मुंबईच्या 11 वर्षीय चिमुरड्याचा युनेस्कोच्या यूथ स्पर्धेत झेंडा! आहानचा नेमका प्रकल्प काय? ज्याप्रमाणे कॅम्प्युटरमध्ये कंट्रोल, अल्ट आणि डीलीटच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात, त्याच प्रकारे आहानने विस्थापितांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंट्रोल अल्ट आणि डीलीट ही संकल्पना राबवून प्रकल्प केला आहे. विस्थापितांचे प्रश्न कंट्रोल करण्यासाठी त्यांना तात्पुरते नागरिकत्त्व देणे, विस्थापितांना जगभरात राहण्याची संधी उपलब्ध करून देणे. त्यांच्या प्रश्नांसाठी देशभरातून कशाप्रकारे एकत्र यायाला हवे. यावर त्याने भाष्य केले आहे. तर अल्टच्या माध्यमातून विस्थापितांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना शिक्षणाचे धडे देण्यावर भर देण्यात यावा. तर देशांनी विस्थापितांसाठी वेगवेगळ्या प्रकारची निधीची तरतूद करणे गरजेचे असल्याचे मत त्याने मांडले आहे. विस्थापितांना सरंक्षण देण्यासाठी युध्द आणि दहशतवाद डिलिट करण्याचा प्रस्ताव आहाने डिलिटच्या माध्यमातून आपल्या प्रकल्पात मांडल. VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget