एक्स्प्लोर

Ahmad Shah Ahmadzai Death: अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान अहमद शाह अहमदझाई यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

Ahmad Shah Ahmadzai passes away: अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान अहमद शाह अहमदझाई यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

Afghanistan's former PM Ahmad Shah Ahmadzai passes away: अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान अहमद शाह अहमदझाई यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. अहमद शाह अहमदझाई यांनी 1992 ते 1994 पर्यंत अफगाणिस्तान सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. यानंतर ते 1995 ते 1996 पर्यंत अफगाणिस्तानचे पंतप्रधान होते. यानंतर तालिबान्यांनी देशावर कब्जा केला आणि माजी पंतप्रधानांना देश सोडावा लागला. भारतात राहणारे अहमद शाह अहमदझाई याच महिन्यात भारतातून अफगाणिस्तानात परतले होते.

अहमद शाह अहमदझाई कोण आहे
अहमद शाह अहमदझाई यांचा जन्म काबुल प्रांतातील खाकी जब्बार जिल्ह्यातील मलंग या गावी झाला. त्यांनी काबूल विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर कृषी मंत्रालयात काम केले. 1972 मध्ये त्यांना अमेरिकेतील कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी 1975 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि सौदी अरेबियातील किंग फैसल विद्यापीठात प्राध्यापक झाले.

1978 मध्ये कम्युनिस्ट बंडानंतर अहमदझाई मुजाहिदीनमध्ये सामील होण्यासाठी अफगाणिस्तानात परतले. ते बुरहानुद्दीन रब्बानीचे जवळचे सहकारी होते. ते जमीअत-ए-इस्लामी पक्षाचे डेप्युटी बनले पण नंतर ते साडून अब्दुल रसूल सय्यफ यांच्या इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ अफगाणिस्तान पार्टीमध्ये 1992 मध्ये सामील झाले. त्यांनी कम्युनिस्टानंतर अफगाणिस्तान सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी अनेक विभागात काम केले. यात गृह, बांधकाम आणि शिक्षण विभागाचा समावेश आहे. नंतर 1995 ते 1996 दरम्यान ते पंतप्रधान झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar:Sanjay Raut काँग्रेसचा पाळलेला कुत्रा,डोम्या नाग; संतोष बांगरांची सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
...तर राज्य अन् केंद्र सरकारला यात लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
...तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
Embed widget