एक्स्प्लोर

अमेरिकेत आता केवळ पंधरा मिनिटात कोविड-19 टेस्ट होणार

अॅबॉट लॅबोरेटरीने कोविड 19 च्या केवळ पंधरा मिनिटात रिझल्ट देणाऱ्या पोर्टेबल अँटिजेन टेस्टला मान्यता मिळवली आहे. त्याची किंमत केवळ 5 डॉलर इतकी आहे.ही पोर्टेबल चाचणी क्रेडीट कार्डच्या आकाराइतकी आहे आणि तिची हाताळणी करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त साधनांची आवश्यकता नाही.

न्यूयॉर्क: अमेरिकेत अॅबॉट लॅबोरेटरीने बुधवारी जाहीर केले की त्यांना अमेरिकेत कोविड 19 पोर्टेबल अँटिजेन टेस्टसाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे.  या टेस्टचा रिझल्ट केवळ पंधरा मिनिटात समजेल आणि त्यासाठी 5 डॉलर इतका खर्च येणार आहे.

ही पोर्टेबल चाचणी क्रेडिट कार्डच्या आकाराइतकी आहे आणि तिची हाताळणी करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त साधनांची आवश्यकता नाही. तसेच ती पारंपरिक लॅब टेस्टपेक्षा कमी तिव्रतेच्या स्वॅबचा वापर करून घेतली जाईल असे अॅबॉट लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या सप्टेंबरमध्ये दहा दशलक्ष चाचण्या घेण्यात येतील तर ऑक्टोबरच्या सुरवातीपासून ती संख्या 50 दशलक्ष वर नेण्याचा अॅबॉट लॅबोरेटरीचा मानस आहे.

बिनॅक्स नाऊ कोविड 19 एजी कार्ड या टेस्टचा वापर शाळा किंवा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परत येणारे लोक, जे अमेरिकेला पूर्वपदावर आणण्यास मदत करत आहेत त्यांच्यासाठी केला जावू शकतो असंही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

अॅबॉटने यासंबंधी एक असे अॅप तयार केले आहे ज्याद्वारे लोक कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी आपण कोविड मुक्त असल्याचे दाखवू शकतील.

अँटिजेन टेस्ट ही तुलनेनं अधिक जलद आणि स्वस्त असते पण कोविडच्या केसमध्ये लॅब आधारित डायग्नोस्टिक टेस्टच्या तुलनेत ती कमी अचूक असते.

तंबाखूच्या पानांपासून कोविड प्रतिबंधक लस!, थायलंडच्या डॉक्टरांचं संशोधन

या चाचणीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं त्यांच्या आणिबाणी वापर मान्यता कार्यक्रमाअंतर्गत अधिकृत मान्यता दिली आहे. बेक्टॉन डिकिन्सन अँड कंपनी आणि क्विडेल कॉर्प या कंपन्यांनी याआधीच त्यांच्या  अँटिजेन टेस्ट बाजारात आणल्या आहेत.

सध्या अमेरिकेत इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 50 लाखांहून अधिक कोरोनाच्या रूग्नांची संख्या आहे आणि मागणीच्या तुलनेत हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांची संख्या अपूरी पडत आहे.

मार्चपासून या कंपनीला पाच इतर कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी अमेरिकेचीअधिकृत मान्यता मिळाली आहे.  त्यात आयडी नाऊ या काही मिनीटातच रिझल्ट देणाऱ्या टेस्टचा समावेश आहे. ही टेस्ट व्हाईट हाउसमध्ये वापरली जाते.

Rajesh Tope PC | श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget