एक्स्प्लोर

Vasai: वसईच्या स्कायवॉकवर हायव्होल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांचा लग्नाला नकार, तरुण जीव द्यायला वर चढला, शेवटी....

Vasai Shocker: प्रेयसीच्या आई-वडिलांनी लग्नाला नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Vasai Crime: प्रेम ही खरोखरच एक अशी भावना आहे जी माणसाकडून काहीही घडवून आणू शकते. अशीच एक घटना वसईमधून (Vasai) उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या आई- वडिलांनी (Crime News) लग्नाला नकार दिल्यामुळे तरुण नैराश्यात गेला होता. नैराश्यात त्या तरुणानं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.  सुदैवाने मणिकपूर पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला.  सध्या पोलिसांच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नेमकं घडलं काय? सविस्तर जाणून घेऊयात.

 नैराश्यातून तरुणाचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला, नेमकं घडलं काय? (Vasai Youth in Depression After Marriage Proposal Rejected)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित तरुण लग्नास नकार मिळाल्यामुळे मानसिक तणावाखाली होता. नैराश्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीच्या आई - वडिलांनी दिलेला नकार त्याला पचवणं कठीण जात होतं.  त्यानं आयुष्य संपवण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकच्या दिशेनं धाव घेतली. त्याच्या मित्रांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने स्कायवॉकच्या कठड्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.

वसईतील एका तरुणाने प्रेमप्रकरणातील नकारामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला (Manikpur police rescue depressed youth in Vasai)

परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी तातडीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांकडे मित्राला वाचवण्यासाठी मदतीची विनंती केली. यानंतर पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी आणि दोन पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने तरुणाशी संवाद साधत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान, एका पोलीस अंमलदाराने मागून जाऊन योग्य संधी साधत त्याला मिठी मारून सुरक्षितपणे कठड्यावरून खाली आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.

माणिकपूर पोलिसांनी तरुणाचा जीव वाचवला (Vasai breaking news young man rescued by police)

यानंतर तरुणाला माणिकपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याचे समुपदेशनही करण्यात आले. तसेच तरुणाला त्यांच्या स्वाधीन केले. माणिकपूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता, संयम आणि धाडसामुळे एका तरुणाचा जीव वाचला असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget