एक्स्प्लोर

Watch Fact : घड्याळ उजव्या मनगटावर बांधावे की डाव्या? काय आहे योग्य?

Watch Fact : लोक त्यांच्या सोयीनुसार उजव्या किंवा डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ बांधतात. पण बहुतेक लोक घड्याळ डाव्या हातात घालतात. यामागचं कारण जाणून घ्या.

Wrist Watch Fact : तुमचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये तुमचे राहणीमान, याची महत्त्वाची भूमिका असते. टाप-टीप दिसण्याने तुमचा आत्मविश्वास कैकपटीने वाढतो. यामध्ये तुमचे कपडे, हेअरस्टाईल, शूज आणि तुमच्या हातात घातलेले घड्याळ असा सर्व मिळून तुमचा लूकमधून तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. मनगटावरील घड्याळाचा (Wrist Watch) वापर वेळ पाहण्यासाठी तर होतो, पण त्यामुळे तुमच्या लूकमध्ये एक प्लस पॉईंट वाढतो. पण मनगटावरील घड्याळाबाबत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काही लोक डाव्या हाताच्या मनगटावर तर काही लोक डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ बांधतात. पण बहुतेक लोक घड्याळ डाव्या हातात घालतात. यामागचं कारण तुम्हाला माहित नसेल तर, जाणून घ्या.

डाव्या मनगटावर घड्याळ बांधण्याचं 'हे' आहे कारण

बरेच लोक उजव्या हाताने महत्त्वाची कामे करतात. बरीचशी कामे सरळ हाताने केल्यामुळे उजवा हात बहुतेक वेळा व्यस्त राहतो. अशा परिस्थितीत उजव्या मनगटावरला घड्याळ बांधल्यास वेळ पाहण्यात अडचण येते आणि कामात अडथळा येतो. त्या उलट, डाव्या मनगटावर घड्याळ बांधल्यास पुन्हा पुन्हा वेळ पाहण्यात फारसा त्रास होत नाही. तुम्ही तुमच्या उजव्या हातातील काम कायम ठेवत दुसऱ्या हातावरील घड्याळामध्ये वेळ पाहू शकता.

याशिवाय, घड्याळ उजव्या हाताऐवजी डाव्या हातात बांधण्याचे एक कारण म्हणजे ते डाव्या हातात अधिक सुरक्षित आहे. या मागचं कारण म्हणजे बहुतेक लोक त्यांचे काम उजव्या हातानेच करतात. अशा वेळी उजव्या हातात घड्याळ खराब होण्याचा किंवा तुटण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच बहुतेक घड्याळ बनवणाऱ्या कंपन्या देखील डावा हात लक्षात घेऊन घड्याळ तयार करतात.

उजव्या मनगटावरही बांधतात घड्याळ 

सर्व लोक डाव्या मनगटावरलाच घड्याळ बांधतात असे नाही. उजव्या हातातही घड्याळ घालणारे अनेक लोक तुम्हाला दिसतील. यातील बहुतेक लोक असे आहेत, जे डावा हाताने काम करणारे डावखुरे असतात. घड्याळ कोणत्या हातात घालावे हा प्रत्येकाच्या सवडीचा विषय आहे. कुणाला डाव्या हातात घड्याळ बांधणे सवडीचं वाटत तर काहींना उजव्या हातात घड्याळ घालणे सोयीस्कर वाटते. हे प्रत्येकाच्या कम्फर्ट लेव्हलवरही अवलंबून असते.

पूर्वी काय पद्धत होती?

आता घड्याळ मनगटावर बांधले जाते, पण सुरुवातीला तसे नव्हते. पूर्वी घड्याळ खिशात ठेवले जायचे. त्याकाळी मनगटावरील घड्याळांचा शोध लागला नव्हता. जुन्या काळी छोटी गोलाकार घड्याळ असायची, त्यांना साखळी असायची. हे घड्याळ खिशात ठेवले जायचे. पण आता काळ बदलला आणि आज घड्याळ खिशातून बाहेर पडून मनगटावर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget