एक्स्प्लोर

Boyfriend Sickness : काय आहे बॉयफ्रेंड सिकनेस? तुम्हालाही हा त्रास तर नाही?

Relationship Tips : बॉयफ्रेंड सिकनेस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पण Boyfriend Sickness म्हणजे काय? याची लक्षणे काय आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.

मुंबई : तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात अशा एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकलं असेल, जे अलिकडेच प्रेमात (Love) पडले असतील, ज्यांचं प्रेम आता कुठे फुलू लागलं आहे आणि ते आपल्या प्रेमासाठी (Relationship) खूपच उत्साह आहे. जणू त्यांच्या डोक्यावर प्रेमाची नशा चढली आहे, तसे हे लोक फक्त त्यांच्या पार्टनरच्या विश्वात गुंतलेले असतात. हे लोक त्यांच्या प्रेमात खूप वेडे झालेले असतात, जणू त्याचे संपूर्ण आयुष्य फक्त त्याच्या जोडीदाराभोवती फिरतं. ते त्यांच्या जोडीदारात इतका मग्न होतो का की, ते तुमच्या किंवा इतर मित्रांसोबत बनवलेले प्लॅन्स रद्द करू लागतात? किंवा तुम्ही स्वतः कधी अशा परिस्थितीत अडकला आहात का? तर ही बातमी नक्की वाचा.

सध्या बॉयफ्रेंड सिकनेस (Boyfriend Sickness) ही टर्म खूप चर्चेत आहे. पण बॉयफ्रेंड सिकनेस म्हणजे नेमकं काय आणि हे चर्चेत का आलं आहे. हे जाणून घ्या. बॉयफ्रेंड सिकनेस ही टर्म इंफ्लूएन्सरच्या तोंडून कानी पडताना पाहायला मिळत आहे. याचा संबंध नात्याची उत्कंठा, जुनून याच्याशी संबंधित आहे.

बॉयफ्रेंड सिकनेस म्हणजे काय?

बॉयफ्रेंड सिकनेस हा शब्द इंफ्लूएन्सरच्या माध्यमातून प्रचलित झाला आहे. इंफ्लूएन्सर याला नवीन रिलेशनशिपमधील जुनून असल्याचं सांगतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, बॉयफ्रेंड सिकनेस म्हणजे या व्यक्तीला त्याच्या जोडीदारा व्यक्तिरिक्त इतर कुणाचंही भान राहत नाही. हा रिलेशनशिपमधील एक सामान्य टप्पा आहे, ज्यामध्ये लोक त्यांच्या नव्या जोडीदाराला अधिक प्राधान्य देताना दिसतात. नुकतेच डेटिंग सुरू केलेल्या लोकांमध्ये अशा प्रकारचं वर्तन सामान्य आहे आणि याच टप्प्याला बॉयफ्रेंड सिकनेस म्हणतात.

ही समस्या कोणाला होऊ शकते?

या वर्तनाला बॉयफ्रेंड सिकनेस असं म्हटलं जात असलं तरी, कोणताही मुलगा किंवा मुलगी असं वागू शकते. तज्ज्ञांच्या मते, नवीन नवीन डेटिंग सुरु केलेल्या जोडप्यांसाठी हे वागणं अगदी सामान्य आहे. नवीन कपल्समधील नातं अधिक दृढ होण्यासाठी हे आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे, बहुतेक प्रकरणांमध्ये हा टप्पा तात्पुरता असतो.

नात्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या मानसोपचार विभागाचे प्रोफेसर आमिर यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, जे लोक नवीन रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचा मेंदू त्यांच्या जोडीदाराशी नातं तयार करण्यासाठी ओव्हरटाइम काम करतो. अनोळखी व्यक्तीला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जेव्हा एखादे जोडपे खूप वेळ एकत्र घालवतात, तेव्हा त्यांच्यातील बंध अधिक घट्ट होतो. यासाठी काही आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधी लागू शकतो. एकदा जोडपे एकमेकांशी घट्टपणे जोडले गेले की, ते इतर नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करू लागतात. त्यानंतर ते त्यांच्या मित्रमंडळींसोबत जास्त वेळ घालवू लागतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Embed widget