एक्स्प्लोर

Alcohol from Trees : काय सांगता? आता लाकडापासूनही दारुची निर्मिती, नेमकी काय आहे प्रक्रिया?

Alcohol from Wood : देवदार आणि चेरीच्या झाडापासून मिळणाऱ्या द्रवपदार्थापासून दारु तयार केली जाते.

Alcohol Made From Wood : अनेक जण दारुचे (Alcohol) शौकीन आहेत. कुणाला बियर (Beer), कुणाला व्हिस्की (Whisky), कुणाला रम (Rum), कुणाला वाईन (Wine) तर कुणाला आणखी काही आवडतं. दारुचे (Liquior) प्रकारही विविध आहेत. तुम्ही आतापर्यंत द्राक्ष, तांदूळ, बटाटा, ऊस यापासून दारु तयार होते हे तुम्ही ऐकलं असेल. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की, लाकडापासूनही दारु तयार होते, तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? संशोधकांनी आता लाकडापासूनही दारु तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावला आहे. जपानमधील काही वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. हा दावा खरा ठरल्यास जगभरातील दारु तयार करण्याची पद्धत खूप बदलून जाईल.

लाकडापासून अल्कोहोलची निर्मिती

आता संशोधकांनी लाकडापासून म्हणजेच झाडापासून दारु तयार करण्याची पद्धत शोधली आहे. संशोधकांनी हा दावा केला असून असं झाल्यास जगात झाडे लावण्याची संख्याही वाढू शकते. यामुळे शौकीनांना दारु मिळेल आणि पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवरही तोडगा मिळेल.

जपानमधील वैज्ञानिकांनी शोधली पद्धत

जपानमधील वैज्ञानिकांनी ही कल्पना शोधली आहे. जपानमधील देवदार नावाच्या झाडापासून दारु तयार केली जाऊ शकते, असं वैज्ञानिकांचं मत आहे. जपानमध्ये 1600 साली ताहोका येथे देवदार प्रजातीचं झाडं लावण्यात आलं. 1916 मध्ये या झाडामधून एक द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याचं निदर्शनास आलं. हा द्रवपदार्थ सफेद रंगाचा होता. या देवदार झाडामधून सुमारे 35 लीटर द्रवपदार्थ बाहेर पडला. आता संशोधकांनी या द्रवपदार्थापासून अल्कोहोल तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावला आहे.

झाडापासून मिळतं मिथेनॉल

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, देवदार आणि चेरीच्या झाडांच्या लाकडापासून आधी मिथेनॉल मिळवले जातं. हे मिथेनॉल पिण्यायोग्य नाही आणि शरीरासाठी हानिकारक आहे. मिथेनॉलचा वापर पेंट प्लॅस्टिक आणि पेंट बनवण्यासारख्या कामांमध्ये केला जातो. याशिवाय त्याचा वापर इंधन बनवण्यासाठीही होतो.

झाडापासून दारू तयार करण्याची पद्धत

ओत्सुका नावाच्या जपानी तज्ज्ञानं झाडापासून अल्कोहोल (इथेनॉल) बनवण्याचा मार्ग शोधून काढला आहे. इथेनॉलपासून बिअर, वोडका आणि वाईन बनवली जाते. ओत्सुका यांनी लाकडापासून इथेनॉल मिळविण्यासाठी एक विशेष पद्धत अवलंबली आहे. ओत्सुका यांनी सुरुवातीला लाकूड बारीक करून त्याची पेस्ट बनवली. या पेस्टमध्ये एंजाइम आणि यीस्ट टाकून फर्मंटेशन केलं जातं. त्यानंतर एक द्रव तयार होतो, ज्यामध्ये 15 टक्के अल्कोहोल असते. साध्या भाषेत 3.75 टक्के अल्कोहोल एका लिटर द्रवात तयार होते. आता जपानमध्येही लाकडापासून दारू बनवली जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Beer Powder : बिअर प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता झटपट घरबसल्या तयार करा थंडगार बिअर

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget