1. ABP Majha Top 10, 9 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. M S Swaminathan : कृषिसंशोधक ते भारतरत्न! एम.एस स्वामिनाथन यांच्या कार्याचा आढावा

    हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर  (M S Swaminathan) भारतरत्न  (Bharat Ratna Award) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झालाय. घेऊयात त्यांच्या कार्याचा आढावा. Read More

  4. Pakistan Election : पाकिस्तानने पंतप्रधान निवडण्यासाठी 1000 कोटी खर्च केले? कोण जिंकणार हे निवडणुकीपूर्वीच ठरते? शेजारील देशाची स्थिती जाणून घ्या

    Pakistan Election : एका अहवालानुसार, यंदा पाकिस्तानात आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक झाली आहे. सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. Read More

  5. चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते पुण्यात दोन माणसं एकमेकांशी नीट बोलताना मारामार, जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे Read More

  6. 'शुटींग सुरु, मज्जा सुरु', सचिन पिळगावकरांनी शेअर केला 'नवरा माझा नवसाचा 2' सेटवरचा धम्माल व्हिडिओ

    नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या शुटींगचा व्हिडिओ सचिन पिळगावकर यांनी पोस्ट केला आहे.  Read More

  7. Mumbai Indians IPL 2024 : हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माची मुंबईतील लढाई सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचली? खरं काय अन् खोटं काय??

    पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबईत आणण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर वाद वाढला गेला. आता असा दावा केला जात आहे की रोहित आणि हार्दिकने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. Read More

  8. Ishan Kishan : ईशान किशन अचानक कलटी मारून गायब का झाला? सर्वात मोठं कारण समोर! राग महागात पडण्याची चिन्हे

    दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून ईशान परतला तेव्हा त्याचे कारण मानसिक आरोग्य असल्याचे सांगण्यात आले. पण, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली तेव्हा तिथेही इशान किशनची निवड झाली नाही. Read More

  9. Propose Day 2024: सांग प्रिये, माझी होशील ना? 'प्रपोज डे'ची संधी साधा आणि मनातलं सांगून टाका; आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचे सात सोपे मार्ग

    Propose Day 2024: व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस म्हणजे खासच. Read More

  10. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात 50 पुजाऱ्यांची नेमणूक होणार, किती मिळणार मानधन? 

    Kashi Vishwanath Mandir : वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात (Kashi Vishwanath Mandir) 50 पुजाऱ्यांची (priests) नेमणूक करण्यात येणार आहे. Read More