Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, आणि राहुल गांधींचे 'फ्लाइंग किस'! व्हिडीओ व्हायरल
Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुढील दोन आठवडे राजस्थानमध्ये असणार आहे. राजस्थानमधील एकूण 7 जिल्ह्यात ही पदयात्रा जाणार आहे. या दरम्यान 520 किमीचा प्रवास केला जाणार आहे. Read More
Video Viral : अरेच्चा ! 'या' गावात बकरीऐवजी चक्क बोकड देत आहे दूध, नेटकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त
Video Viral : मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील ही घटना आहे. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण येथे एक बोकड बकरीप्रमाणे दूध देताना दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More
Maharashtra and Karnataka Border Dispute: बेळगाव सीमाभागात कन्नड संघटनांचा उच्छाद, महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक; राज्यात संतापाची लाट
Maharashtra and Karnataka Border Dispute: बेळगाव सीमेवर महाराष्ट्र पासिंग ट्रकवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. Read More
Covid 19 : 'कोरोना विषाणू मानव निर्मित', वुहानमधील शास्त्रज्ञाचा दावा; अमेरिकेचा संबंध काय?
Coronavirus : अँड्रयू हफ (Andrew Huff) या वुहानमधील शास्त्रज्ञाने त्याच्या पुस्तकामध्ये दावा केला आहे की, कोरोना विषाणू चीनमधील लॅबमध्ये तयार करण्यात आला होता. Read More
Movies This Week : डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित
Movies This Week : 2022 च्या शेवटच्या महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तमिळ, तेलुगू ते हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. Read More
Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More
Nick Bollettieri : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Tennis News : सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा अशा दिग्गज टेनिसपटूंचे गुरु कोच निक बोलेटिएरी याचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. Read More
Pele Health: महान फुटबॉलर पेले यांना कोरोनाची बाधा, परिवाराकडून इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर
Footballer Pele Health: माजी दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एक पोस् नुकतीच समोर आली आहे. Read More
Lawyers Black Coat: वकील काळा कोट का घालतात? यामागचा इतिहास आहे खूपच रंजक! जाणून घ्या
Lawyers Black Coat: केवळ भारतातच नाही तर जगभरातील वकील काळा कोट घालून न्यायालयात येतात. यामागे काय कारण आहे? जाणून घ्या Read More
Pepsico Layoffs : ट्विटर, ॲमेझॉन नंतर आता PepsiCo कडूनही कर्मचाऱ्यांना नारळ, शेकडो लोकांची नोकरी धोक्यात
Pepsico Layoffs : पेप्सिको कंपनी जगभरात सुमारे तीन लाखहून अधिक जणांना रोजगार देते. आताही कंपनी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्याच्या तयारीत आहे. Read More
ABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
06 Dec 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -