1. Vidur Niti : जीवनात नेहमी यशस्वी करतात माणसामध्ये असलेले 'हे' गुण, महात्मा विदुर सांगतात...

    Vidur Niti : विदुर नीतीमध्ये मानवाचे असे काही गुण सांगण्यात आले आहेत, जे त्यांना जीवनात यशस्वी मनुष्य बनवण्यास मदत करतात. जाणून घेऊया त्यांच्या गुणांबद्दल Read More

  2. Viral Video : चक्क संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्री! ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, नेटकऱ्यांकडून कौतुक

    Trending Sanskrit Video: तुम्ही क्रिकेटच्या सामन्यांवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये भरपूर कॉमेंट्री पाहिली आणि ऐकली असतील, पण संस्कृतमध्ये कॉमेंट्री कधी ऐकली आहे का? हा व्हिडीओ एकदा पाहाच Read More

  3. 2022 Nobel Peace Prize : ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

    2022 Nobel Peace Prize : ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर (mohammed zubair) आणि प्रतीक सिन्हा सन 2022 च्या नोबेल शांतता पुरस्कारमध्ये शर्यतीत आहेत. टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. Read More

  4. Punjabi Family Kidnapped : अमेरिकेत पंजाबी कुटुंबाचे अपहरण, आई वडिलांसह आठ महिन्याच्या चिमुकलीचा समवेश

    Punjabi Family Kidnapped In California : अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुबांने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. Read More

  5. Chanakya : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' अवतरणार रुपेरी पडद्यावर; मराठीच नव्हे तर हिंदीतही होणार प्रदर्शित!

    Chanakya Marathi movie : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Read More

  6. Angelina Jolie : ‘मलाच नाही तर, मुलांनाही केली मारहाण’, हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने पूर्वपती ब्रॅड पिटवर केला गैरवर्तनाचा आरोप!

    Angelina Jolie : हॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि अभिनेता ब्रॅड पिट (Brad Pitt) आता वेगळे झाले असले, तरी ते दोघेही नेहमीच चर्चेत असतात. Read More

  7. Hans Niemann: हॅन्स निमनला 100 हून अधिक ऑनलाइन गेममध्ये बेकायदेशीर सहाय्य मिळण्याची शक्यता: रिपोर्ट

    Hans Niemann: अमेरिकन ग्रँडमास्टर हॅन्स निमननं (Hans Niemann) दोन वेळा फसवणूक केल्याची कबुली दिल्यानंतर बुद्धिबळ जगताला मोठा धक्का बसला आहे. Read More

  8. World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेत भारताचा दबदबा; पुरुषांनी कझाकस्तान आणि महिलांनी इजिप्तला नमवलं

    World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघानी (Indian women’s team) इजिप्तचा (Egypt) पराभव करत बाद फेरीत प्रवेश केलाय. Read More

  9. Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा

    Dasara 2022 : दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. Read More

  10. Gold Rate Today : दसऱ्याच्या दिवशी सोन्या-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.60 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,800 रूपयांवर आला आहे. Read More