1. ABP Majha Top 10, 5 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 5th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Raw Chicken Experiment : तब्बल 17 दिवसांपासून कच्चं चिकन खातोय हा पठ्ठ्या; म्हणतो, 'असं करणं मी तेव्हाच थांबवणार, जेव्हा...'

    Raw Chicken Experiment : इन्स्टाग्रामवर जॉन नावाच्या एका मुलाने कच्चं चिकन खात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या प्रयोगाला 'रॉ चिकन एक्सपेरिमेंट' असं नाव दिलं आहे, 19 जानेवारीपासून तो हा प्रयोग करत आहे. Read More

  5. Abhishek Bachchan Birthday : पहिल्या चित्रपटातील पहिल्या सीनसाठी 17 रिटेक, अभिषेकचे 4 वर्षात 17 फ्लॉप चित्रपट, पण अपयशाने खचला नाही, आज 280 कोटींच्या संपत्तीचा मालक

    Abhishek Bachchan Birthday : अभिषेक बच्चनला वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेली तुलना मारक ठरली. त्यामुळे अभिषेकला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान गाठता आलं नाही.युवा, गुरू, रावण, मनमर्जियां सारख्या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले होते. Read More

  6. Grammy Awards 2024 : तीन ग्रॅमी अॅवार्ड पटकावले पण स्टेजवरून उतरताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या; दिग्गज रॅपरने केले काय?

    Grammy Awards 2024 : तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर स्टेजवरून उतरताच दिग्गज रॅपरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. Read More

  7. Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर

    Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More

  8. Sachin Tendulkar on Shubman Gill : शुभमन गिलचा शतकी नजारा; कौतुक करताना सचिन तेंडुलकरच्या दोनच वाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले!

    शुभमन गिलने 332 दिवस आणि 12 डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी गिलचे शेवटचे शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. Read More

  9. लग्नापूर्वी पार्टनरसोबत हॉटेलमध्ये एकत्र रूम बुक करणं शक्य? 'हे' नियम तुम्हाला माहीत असायला हवेच

    Valentine Week: जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला तरीही तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची असेल, तर असं करणं कायदेशीर आहे? Read More

  10. Multibagger Stock: फक्त एकाच वर्षात 1 लाखाचे झाले 55 लाख; गुंतवणूकदारांवर पैशाचा वर्षाव

    Multibagger Stock: मल्टीबॅगर शेअर्सबद्दल बोलायचं झालं, तर शेअर बाजारात असे अनेक लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स आहेत. पण यापैकी सूरज प्रॉडक्ट्स काहीसा खास आहे. हा शेअर अल्पावधीतच गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. Read More