1. National Nutrition Week 2023 : गरोदरपणात 'या' पोषक पदार्थांचा आहारात समावेश करा; आईबरोबरच बाळही निरोगी राहील

    National Nutrition Week 2023 : गरोदरपणात बहुतेक महिलांच्या आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरात लोह आणि कॅल्शियमची मोठी कमतरता असते. Read More

  2. Facts: येत्या काही वर्षांत एक अब्ज लोकांचा होणार मृत्यू; यामागे आहे 'हे' आश्चर्यकारक कारण

    वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाने नुकतंच हवामान बदलावर संशोधन केलं आहे. यातून मानवासाठी धोकादायक असलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत. Read More

  3. Harish Salve: आंतरराष्ट्रीय खटले गाजवणारे हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर, 68 व्या वर्षी लग्न, वधू कोण?

    Harish Salve: हरीश साळवे यांनी नुकतंच त्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्न केलं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत. Read More

  4. Earth Like Planets : अंतराळात सापडली दुसरी 'पृथ्वी', शास्त्रज्ञांना मोठं यश; पृथ्वीपासून किती अंतरावर आहे 'हा' ग्रह?

    Planet Nine : जपानमधील वैज्ञानिकांनी पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध लावला आहे. एक अभ्यासानुसार, आपल्या सूर्यमालेत पृथ्वीसारखा आणखी एक ग्रह (Kuiper Belt Planet) असल्याचा दावा करण्यात आला आहे. Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर

    Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More

  8. BAN vs AFG : बांगलादेशने 'करो किंवा मरो' सामन्यात अफगाणिस्तानचा 89 धावांनी पराभव केला; सुपर-4 च्या आशा जिवंत

    BAN vs AFG Match Report : अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 335 धावांचे लक्ष्य होते. मात्र, अफगाणिस्तानचा संघ 44.3 षटकात केवळ 245 धावांवरच मर्यादित राहिला. Read More

  9. Teachers Day 2023 Quotes: शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस! 'या' खास संदेशांनी तुमच्या शिक्षकांना द्या शुभेच्छा..

    Teachers Day 2023 Quotes: शिक्षक दिनाच्या विशेष प्रसंगी, तुम्ही तुमच्या शिक्षकांना शिक्षक दिन संदेश पाठवून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देखील देऊ शकता... Read More

  10. Petrol Diesel Prices: देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती आजही स्थिरच; आजचे Latest Rates

    Petrol Diesel Price Today: देशात दीड वर्षांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही. आजही देशातील इंधन दर स्थिरच... Read More