1. ABP Majha Top 10, 31 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. घड्याळातील AM आणि PM मध्ये नेमका फरक काय? संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? जाणून घ्या सर्वकाही 

    घड्याळातील AM आणि PM या संकल्पनेबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे, अनेकांना त्याचा नेमका काय अर्थ आहे ते माहिती नाही.  Read More

  3. Asaduddin Owaisi: हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवाच; ओवैसींच भाजपला ओपन चॅलेंज; म्हणाले…

    Asaduddin Owaisi Statement: मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की,  पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला धर्मासाठी पैसे द्या Read More

  4. Theranos Fraud : कोट्यवधींचा गंडा घालणारी 'एलिझाबेथ' अखेर तुरुंगात, ब्लड-टेस्टिंग प्रकरणात गुंतवणूकदारांची फसवणूक

    US Crime News : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारी एलिझाबेथ होम्स अखेर तुरुंगात पोहोचली आहे. ब्लड-टेस्टिंग प्रकरणात तिने गुंतवणूकदारांची 452 दशलक्ष रुपयांची फसवणूक केल होती. Read More

  5. The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया

    अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More

  6. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  7. Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल

    wrestlers protest: रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि संगीता फोगाट यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. Read More

  8. IPL 2023 Final : पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड! पांड्या आणि गिलची फॅन्ससाठी स्पेशल पोस्ट

    CSK vs GT, IPL 2023 Final : चेन्नई आणि गुजरात यांच्यातील आयपीएलचा अंतिम सामना रविवारी पावसामुळे होऊ शकला नाही. यामुळे निराश चाहत्यांसाठी हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलने ट्वीट केलं आहे. Read More

  9. Anti-tobacco Warning: तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली, केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर

    Anti-tobacco Warning:  केंद्रीय आरोग्य विभागाकडून ओटीटी माध्यमांसाठी तंबाखूजन्य पदार्थांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. Read More

  10. RBI आणणार आहे UPI पेक्षा सोपी प्रणाली; मोबाईल नेटवर्कशिवाय पैसे पाठवणं शक्य, पण...

    RBI लवकरच एक लाईटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम लॉन्च करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, इंटरनेटशिवाय या प्रणालीद्वारे पैसे पाठवणं शक्य होणार आहे. Read More