अबब! माणसापेक्षाही जास्त उंचीचा आयफोन! पठ्ठ्यानं बनवला 8 फूट उंचीचा iPhone, अमेरिकन यूट्यूबरचा अनोखा कारनामा
Biggest Size iPhone : मिस्टर बीम या अमेरिकन यू-ट्यूबरने 8 फूटाचा जगातील सर्वात मोठ्या आकाराचा आयफोन बनवला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. Read More
Important Days in July 2023 : 'महाराष्ट्र कृषी दिन', 'गुरुपौर्णिमा', 'मोहरम'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी
Important Days in July 2023 : जुलै महिन्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. Read More
National Doctors Day 2023 : भारतात 'डॉक्टर्स डे'ची सुरुवात कधीपासून झाली? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
National Doctors Day 2023 : दरवर्षी 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. Read More
Pakistan : कंगाल पाकिस्तानवर आलीये गाढवं विकण्याची वेळ; चीन करणार खरेदी, पण त्यांचं करणार काय?
Pakistan Economic Crisis : चीनमध्ये गाढवांची प्रचंड मागणी आहे. आता पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी चीनला गाढवं आयात करणार आहे. Read More
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More
Asian Kabaddi Championship 2023 : भारताची फायनलमध्ये धडक, इराणवर 33-28 च्या फरकाने केली मात
Asian Kabaddi Championship 2023 : आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. Read More
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More
Pet Care : पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर
Mansoon Pet Care : पावसाळा नुकताच आलेला आहे. सगळ्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे वातावरणही अल्हाददायक झालेले आहे. अशात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या. Read More
PAN-Aadhaar Link deadline : पॅन-आधार लिंकिंगची मुदत आज संपणार, नुकसान टाळण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा
PAN-Aadhaar Link deadline : आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क भरावा लागणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 30 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jun 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 30 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
30 Jun 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -