1. Anand Mahindra : गुरूंचा आदर, भारतीय परंपरा पाहून आनंद महिंद्रा भारावले, व्हिडीओ केला पोस्ट; म्हणाले, हेच माझे Monday Motivation!

    Anand Mahindra Monday Motivation Post : आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून ते स्व:तच भारावले आहेत. Read More

  2. Volkswagen Polo : काय सांगता? गाडीच्या किमतीपेक्षा सर्व्हिसिंगची किंमत दुप्पट, घटना ऐकून चक्रावून जाल

    Volkswagen Polo Service : बंगळुरूमधील एका इंजिनिअरचा हा अनुभव तुम्हाला खरंच डोक्यावर हात मारायला भाग पाडेल. Read More

  3. टीना दाबीसोबत काडीमोड: अतहर आमिर खान पु्न्हा विवाहबंधनात,फोटो शेअर करत सोशल मीडियावर घोषणा

    IAS Athar Amir Khan: अतहरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत अतहर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर महरीन काजी लेहंग्यामध्ये दिसत आहे. Read More

  4. Bomb Threat Onboard : इराणहून चीनकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, धमकीनंतर भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा

    Bomb Threat Onboard : भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा देण्यात आली आहे.  भारताच्या सुरक्षेत इराणचं विमान चीनमध्ये सुरक्षित दाखल करण्यात आली आहे. Read More

  5. Guitar Vajtay : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात रेकॉर्ड झालं ‘गिटार वाजतंय’ रोमँटिक गाणं! नवरात्रीतही मिळते गाण्याला पसंती

    Ti Majhi Premkatha : 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटातील तुषार आणि पद्मिनी यांच्या लव्हेबल पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. Read More

  6. Hawahawai : 'हवाहवाई'तून पहिल्यांदाच उलगडणार फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांची संघर्षकथा!

    Hawahawai : फूडस्टॉल चालवणाऱ्या महिलेच्या संघर्षाची गोष्ट चित्रपटातून मांडण्याची कल्पना सुचली आणि हवाहवाईची प्रक्रिया सुरू झाली, असे महेश टिळेकर सांगतात. Read More

  7. आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा 'या' गोष्टीवरुन नाराज; चिंताही व्यक्त केली

    टीम इंडियानं 237 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसरा टी-20 मोठ्या फरकाने जिंकेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. मोठी धावसंख्या असतानाही भारताने आफ्रिकेचा केवळ 16 धावांनी पराभव केला. Read More

  8. Rohit Sharma: धोनी, कोहली जे करु शकले नाहीत, ते रोहितनं करुन दाखवलं; केला मोठा विक्रम

    Ind vs SA T20I : दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले.   Read More

  9. IRCTC Goa Package : सुट्ट्यांमध्ये गोवा फिरण्याचा प्लॅन करताय? IRCTC चं भन्नाट पॅकेज एकदा पाहाच...

    Goa Tour : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही गोवा सुट्ट्यांचा प्लॅन करत असाल, तर IRCTC ने खिशाला परवडणारं असं पॅकेज आणलं आहे. Read More

  10. PM Gati Shakti Scheme: चीनमधील कंपन्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारची 1.2 ट्रिलियन डॉलरची योजना; जाणून घ्या

    India PM Gati Shakti Scheme: चीनमधील कंपन्यांना भारतात खेचण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी पीएम गती शक्ती योजना आखली आहे. जाणून घ्या योजनेबाबत... Read More