ABP Majha Top 10, 3 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Health Tips : चमकदार त्वचेसाठी 'या' स्किन केअर रूटीनला फॉलो करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Skin Care Tips : रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने त्वचेला अनेक पटींनी फायदा होतो. Read More
Covid-19 Cases: धास्ती वाढली; एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट
Covid-19: कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत दुपटीनं वाढ झाली आहे. Read More
Earthquake in Papua New Guinea: जमीन हादरली; पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 आणि तिबेटमधील शिजांगमध्ये 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
Earthquake in Papua New Guinea: भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा जगात हादरे दिले आहेत. यावेळी पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. तर तिबेटमधील शिजांगमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. Read More
Sarja : 'सर्जा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sarja : 'सर्जा' या मराठी सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Raavrambha : आधी स्वराज्य मग आपला संसार... ओम भूतकरच्या 'रावरंभा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Raavrambha : ओम भूतकरच्या आगामी 'रावरंभा' या सिनेमाचा टीझर नुकताच आऊट झाला आहे. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Health Tips : 'या' कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
Health Tips : मधुमेह झाल्यानंतर रुग्णाने योग्य आहार घेतला नाही तर त्याचे शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतात. Read More
Stock Market Opening: शेअर बाजाराची सुरुवात तेजीत; सेन्सेक्स 59100 च्या पार, तर निफ्टी 17 हजार पार
Stock Market Opening: नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केट तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. Read More
ABP Majha Top 10, 3 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
03 Apr 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -