1. Supriya Sule : प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून 12 जागा मिळणार?  सुप्रिया सुळे म्हणाल्या....

    Supriya Sule : "आमची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. आम्ही जागावाटपावर सविस्तर चर्चा करु. तुम्हाला आठ ते दहा दिवासांत समजेल कोणाला किती जागा मिळणार" असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.  Read More

  2. मी जळगावला नोकरी करायचे,  बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, भेट व्हायची नाही, अंजली आणि प्रकाश आंबेडकरांची हटके Love Story

    Prakash Ambedkar : अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची एकत्रितपणे मुलाखत घेतली. यावेळी अंजली आंबेडकरांनी त्यांच्या लवस्टोरीबाबत अनेक खुलासे केले आहेत. Read More

  3. Coronavirus: कोरोनानं चिंता वाढली, 9 महिन्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मृत्यू, केरळमध्ये जेएन.1 विषाणूचे सर्वाधिक रुग्ण

    India corona cases Today : हिवाळ्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतोय. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. Read More

  4. Year Ender 2023 : इर्शाळवाडी, ढगफुटी, भूकंप 'या' नैसर्गिक आपत्तीमुळे ढवळून निघाले 2023 वर्ष

    नैसर्गिक आपत्तींना देखील हवामान बदल जबाबदार असल्याचे अहवाल प्रसिद्ध झालेत. वर्षाचा शेवट होत असतानाच नेमकं कुठे काय घडलं? आणि कोणत्या घटनांमुळे जखमा ओल्या राहिल्यात? ते जाणून घेऊया.  Read More

  5. Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

    Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More

  6. Shruti Haasan : गुपचूप लग्न उरकल्याच्या अफवांवर 'श्रुती हसन'ने सोडले मौन, म्हणाली..

    Shruti Haasan : दाक्षिणात्य अभिनेत्री 'श्रुती हसन'ने तिच्या लग्नाच्या अफवांबाबत मौन सोडलं आहे. "मी अजून तरी विवाहित नाही. मी नेहमी माझ्याबाबत उघडपणे बोलत असते. मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही? लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे?" Read More

  7. IND vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमीला अपयश, दुसऱ्या कसोटीसाठी आवेश खानचा भारतीय संघात समावेश 

    IND vs RSA 2nd Test : मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे बीबीसीआयने आवेश खानचा टीम इंडियात समावेश केलाय. फिटनेस टेस्टमध्ये मोहम्मद शमीला अपयश आलं आहे. Read More

  8. Ambati Rayudu : क्रिकेटला बाय बाय करताच अंबाती रायुडूची राजकारणात एन्ट्री; कोणत्या पक्षात केला प्रवेश?

    Ambati Rayudu : अंबाती रायुडूने 29 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. Read More

  9. Health Tips : लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्यास होऊ शकतो ट्रिगर फिंगरचा त्रास; जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

    Trigger Finger : ट्रिगर फिंगर हा एक विकार आहे ज्यामध्ये तुमची बोटे वाकलेल्या स्थितीत अडकतात. Read More

  10. 50,000 रुपये पगार असल्यास दरमहा किती बचत करावी? जाणून घ्या श्रीमंत होण्याचं सूत्र 

    बचतीसाठी पगारवाढीची प्रतीक्षा कधीच संपत नाही. तुमची जर इच्छाच असेल तर तुम्ही तुमच्या आहे त्या पगारातून देखील बचत करू शकता. Read More