VIDEO: शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस; विद्यार्थ्याला बोनेटवर बसवून भरधाव वेगात पळवली गाडी, सीसीटीव्ही फुटेज समोर
India: पंजाबमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला गाडीच्या बोनेटवर बसवून 10 किलोमीटरपर्यंत भरधाव वेगात गाडी पळवली, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 28 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Obscene Post : अश्लील पोस्ट लाईक करणं अपराध नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा
Allahabad High Court : फेसबुक किंवा ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील अश्लील पोस्ट लाईक करणं हा गुन्हा नाही, असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. Read More
Weird News : ऐकावं ते नवलंच! 'या' देशात सरकारकडून मलमूत्र गोळा करण्याचा विचित्र आदेश; पण कारण काय?
North Korea : उत्तर कोरियामध्ये सरकारने नागरिकांना विष्ठा गोळा करण्याचा विचित्र आदेश दिला आहे. त्यामुळे येथील लोक पॉटी प्लश करायलाही घाबरतात. Read More
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
Australia vs New Zealand : न्यूझीलंडची भारताविरोधात दादागिरी, पण ऑस्ट्रेलियासमोर डाळ शिजत नाही! फिलिप्स नसता तर 9 पराक्रम मोडले असते!
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्णय चांगलाच अंगलट आला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. Read More
Harbhajan Singh : तेव्हा डेव्हिड वाॅर्नर बोलला, आता पाकिस्तानच्या तोंडचा घास गेल्याने हजभजन सिंग सुद्धा पेटला! थेट आयसीसीच्या कानाचा 'गड्डा' उपटला
ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तानने स्पर्धेत सर्वाधिक खतरनाक कामगिरी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेला शुक्रवारच्या सामन्यात कडवी झुंज दिली. मात्र, अम्पायर काॅल त्यांच्या मुळावर आला. Read More
Health Tips : सिगारेट आणि दारूपेक्षाही 'या' सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक; वेळीच सोडा, अन्यथा मृत्यूचा धोका
Bad Health Habits : बराच वेळ बसणे आणि पडून राहणे ही आपल्या सवयींपैकी एक आहे, ज्यामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो. Read More
तुमच्या पैशांच्या सुरक्षेची हमी, RBI चा 'हा' बाँड उत्तम पर्याय; पैसे कसे गुंतवाल?
किरकोळ गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्समध्ये प्रचंड व्याज मिळतं. कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. Read More
ABP Majha Top 10, 28 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 28 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
28 Oct 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -