1. ABP Majha Top 10, 28 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Himachal Politics : हिमाचलमध्ये ऑपरेशन 'कमळ'? सुखविंदर सिंग सुखू संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार, जयराम ठाकूरसह भाजपचे 15 आमदार निलंबित

    Himachal Political Crisis : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार अडचणीत सापडलं आहे. विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. Read More

  4. Mali Bus Accident : बस पुलावरून कोसळून मोठी दुर्घटना! भीषण अपघातात 31 जणांचा मृत्यू

    Road Accident in Mali : मालीमध्ये भीषण बस अपघातात 31 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. Read More

  5. Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेतील अंतराळवीर आहे 'या' अभिनेत्रीचा पती; गुपचूप उरकला विवाह, आता केलं जाहीर

    ISRO Space Mission Gaganyaan : भारताच्या या अंतराळ मोहिमेतील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इस्रोने चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या विवाहाची माहिती दिली. Read More

  6. सिद्धू मुसेवालाच्या मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न, रेस्टोरंट्समध्ये झाला गोळीबार

    Punjabi Composer Bunty Bains : पंजाबमधील मोहाली येथील एका रेस्टॉरंटमध्ये बंटी बसला असताना काही अज्ञातांनी तयांच्यावर गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात बंटी बेन्स थोडक्यात बचावला. Read More

  7. Dhruv Jurel : धोनीसह गेल्या 22 वर्षात कोणालाच जमलं नाही ते ध्रुव जुरेलनं पहिल्याच डेब्यू कसोटी मालिकेत करुन दाखवलं!

    Dhruv Jurel : घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका गमावली होती. Read More

  8. Dhruv Jurel : 'ध्रुव'तारा चमकला! वडिलांना सॅल्युट, रोहितकडून कौतुकाचा वर्षाव, द्रविड गुरुजींनी घेतली गळाभेट

    ध्रुव जुरेल दोन्ही डावात टीम इंडियासाठी ट्रबलशूटर ठरला. त्याने दडपणाखाली शानदार फलंदाजी केली. या कसोटीत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. Read More

  9. National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

    What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. Read More

  10. अब्जाधीशांच्या यादीत 15 भारतीय महिला, जगातील सर्वाधिक श्रीमंत महिला कोणत्या देशात? 

    जगातील श्रीमंत लोकांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. महिला अब्जाधीशांच्या यादीत  (Female Billionaires list) अमेरिकेचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे. Read More