1. ABP Majha Top 10, 27 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Himachal Pradesh : हिमाचलमध्ये भाजपची बाजी, सहा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे अभिषेक सिंघवी पराभूत, काँग्रेस सरकारही अल्पमतात 

    Himachal Rajya Sabha Election Result: हिमालच प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान झालं, त्यामध्ये बहुमत असूनही काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला.  Read More

  4. India Maldives :  मालदीवने भारतीय वैमानिकांना दिली 'ही' परवानगी, चीनला मिरच्या झोंबणार, राजनैतिक तणावादरम्यान भारताला मोठा विजय

    India Maldives : मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू यांचे सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव शिगेला पोहोचलाय. मुइज्जू आणि त्यांचा पक्ष चीन समर्थक असल्याचे म्हटले जाते. Read More

  5. Pune Viral Video : कथित नशेतील तरुणींच्या व्हिडीओने 'पिट्याभाई' अडचणीत येणार? महिला आयोगाकडे तक्रार दाखल

    Pune Viral Video : पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत असलेल्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेता रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. Read More

  6. Pankaj Udhas passes away: 'चिट्ठी आई है' ते 'ना कजरे की धार', पंकज उधास यांची 10 लोकप्रिय गाणी, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं!

    Pankaj Udhas passes away: पंकज उधास कालवश! या 10 लोकप्रिय गाण्यांना चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतीय गझल गायकीच्या क्षेत्रातील एक महान गायक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना Read More

  7. Dhruv Jurel : धोनीसह गेल्या 22 वर्षात कोणालाच जमलं नाही ते ध्रुव जुरेलनं पहिल्याच डेब्यू कसोटी मालिकेत करुन दाखवलं!

    Dhruv Jurel : घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका गमावली होती. Read More

  8. Dhruv Jurel : 'ध्रुव'तारा चमकला! वडिलांना सॅल्युट, रोहितकडून कौतुकाचा वर्षाव, द्रविड गुरुजींनी घेतली गळाभेट

    ध्रुव जुरेल दोन्ही डावात टीम इंडियासाठी ट्रबलशूटर ठरला. त्याने दडपणाखाली शानदार फलंदाजी केली. या कसोटीत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. Read More

  9. Skin Care Tips: आधीच ऑयली स्किन, त्यावर पिंप्लस काही पाठ सोडेनात? टेन्शन सोडा, फक्त 'या' गोष्टी टाळा!

    Beauty Tips : जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्हाला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचा संवेदनशील असते आणि अशा त्वचेला काहीही लावल्यानं त्याची रिअॅक्शन येण्याची शक्यता वाढते. Read More

  10. Vodafone Idea : व्होडाफोन आयडियाला 'अच्छे दिन' येणार, कंपनीच्या बोर्डची 45,000 कोटींची निधी उभारण्यास मंजुरी

    व्होडाफोन आयडियाने कंपनीकडून इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून एकूण 45,000 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. 
    कंपनीचे एकूण बँक कर्ज सध्या 4,500 कोटी रुपये आहे. Read More