1. VIDEO: दुबईचा मॉल म्हणावा की मुंबई लोकल? iPhone 15 च्या खरेदीसाठी मॉलमध्ये चेंगराचेंगरी

    Apple iPhone 15: दुबई मॉलमध्ये सकाळी 6 वाजता जेव्हा iPhone 15 ची विक्री सुरू झाली, तेव्हा मॉलचे दरवाजे उघडताच बाहेर थांबलेल्या लोकांनी आत पळ घेतला. सुरक्षा रक्षकांनाही लोकांना आवरणं कठीण झालं. Read More

  2. Hair Care: 'या' माणसाने 7 वर्षांपासून लावला नाही केसांना शॅम्पू; आश्चर्यकारक परिणाम पाहून लोक चकित

    जगात एक असा व्यक्ती आहे, ज्याने सात वर्षांपासून एकदाही केसांना शॅम्पू लावलेला नाही. याचा त्याच्या केसांवर काय परिणाम झाला? हे त्याने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. Read More

  3. ISRO Shukrayaan : चंद्र आणि सूर्यानंतर आता 'शुक्र' ग्रहावर नजर, इस्रो आणखी एका मोहिमेसाठी सज्ज

    ISRO Venus Mission : मंगळ, चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर आता इस्रो शुक मोहिमेसाठीही सज्ज झाला आहे. Read More

  4. राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं, UN मध्ये जयशंकर यांनी फटकारलं; कॅनडाची लोकशाहीचे दाखले देत रडारड, काय घडलं?

    India Canada Tensions : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  5. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  6. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  7. Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक 

    Asian Games 2023: भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. Read More

  8. Sharad Pawar : शरद पवार एकटेच जिंकले, पण पॅनल पडलं; मुंबईतील 'या' निवडणुकीत दोन दशकांच्या वर्चस्वाला धक्का

    Sharad Pawar Election : देशातील प्रतिष्ठित क्लब समजल्या जाणाऱ्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. Read More

  9. Health Tips : जास्त मीठ खाण्याची सवय तुमच्यासाठी नुकसानकारक; 'या' आजारांचा वाढता धोका

    Health Tips : जास्त मीठ खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात देखील होऊ शकतो. Read More

  10. Gold Silver Rate : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण; वाचा महत्वाच्या शहरातील दर

    सोने किंवा चांदी खरेदी (Gold Silver Rate) करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. Read More