1. ABP Majha Top 10, 27 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Uttarkashi Tunnel Accident : ड्रोन मॅपिंग म्हणजे काय? 41 मजुरांच्या बचाकार्यात 3D मॅपिंगचा वापर, 16 व्या दिवसापूर्वीच याची आवश्यकता होती?

    Drone Mapping for Rescue Operaion : आता मजुरांच्या बचावकार्यात ड्रोन मॅपिंगचा वापर करण्यात येत आहे. बचावाकार्याच्या 16 व्या दिवसापूर्वीच या तंत्रज्ञानाची आवश्यकता का होती? असा सवाल उपस्थित होत आहे. Read More

  4. Pakistan Karachi Fire: कराचीमधील शॉपिंग मॉलला भीषण आग, होरपळून 9 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

    Pakistan Karachi Fire: पाकिस्तानमधील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज (शनिवार 25 नोव्हेंबर) लागलेल्या आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. IND vs AUS : टीम इंडियाकडून कधी नव्हे ती पाकिस्तानची बरोबरी! ऑस्ट्रेलियाविरद्धच्या विजयानंतर घडलं तरी काय?

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा T20 सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 44 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. Read More

  8. Yashasvi Jaiswal : वयाच्या एकविशीत 'यशस्वी' वाटचाल! भीम पराक्रम केलाच, पण केलेल्या चुकीवर मोठ्या मनानं माफी सुद्धा मागितली

    यशस्वी जैस्वालला सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, ज्याने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच सामन्यातून जवळपास संपवले होते. जैस्वालने अवघ्या 25 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. Read More

  9. Winter Tips : हिवाळ्यात तुम्हालाही सतत आळस येतोय? यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा; दिवसभर उत्साही राहाल

    Winter Tips : हिवाळ्यात आपल्याला खूप आळशी वाटू लागते. याचं कारण जास्त कार्बोहायड्रेट असलेले अन्न खाणे आणि कमी शारीरिक हालचाली देखील असू शकते. Read More

  10. Gold Price Today : लग्नसराईत सोने-चांदी दरवाढीतून दिलासा! तुमच्या शहरातील आजचे दर काय?

    Gold Silver Price Today : मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 57,100 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 62,290 रुपये प्रति ग्रॅम आहे. Read More