1. ABP Majha Top 10, 26 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली; 'मन की बात'मध्ये मोदी म्हणाले...

    Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. Read More

  4. Pakistan Karachi Fire: कराचीमधील शॉपिंग मॉलला भीषण आग, होरपळून 9 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

    Pakistan Karachi Fire: पाकिस्तानमधील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज (शनिवार 25 नोव्हेंबर) लागलेल्या आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. Read More

  5. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  6. Ileana D'cruz : एकटीच लेकराला कसं सांभाळतीस? बाळाचा बाप कुठाय?? इलियाना डिक्रुझनं एकाच फोटोत बत्ती गुल केली!

    Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांशी खास संवाद साधला. चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. Read More

  7. Hardik Pandya : आयपीएलमध्ये चाललंय तरी काय? होय नाही करत हार्दिक पांड्या अखेर मुंबईच्या ताफ्यात

    मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाच्या बातम्यांना पूर्णविराम आज सायंकाळी सहाच्या सुमारास दिला होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांमध्ये हार्दिक मुंबईत परतल्याचे निश्चित झाले आहे. Read More

  8. India vs Australia, 2nd T20I: ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात; यशस्वी जैयस्वाल तुटून पडला

    यशस्वी जयस्वालने धुवाँधार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 25 चेंडूत 53 धावांचा पाऊस पाडताना 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋतुराजच्या साथीत यशस्वीने 35 चेंडूत 77 धावांची सलामी दिली.   Read More

  9. Hair Care Tips : आवळा केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही वरदान; जाणून घ्या केसांसाठी कसा वापर कराल?

    Hair Care Tips : आवळ्यापासून तुम्ही घरच्या घरी अनेक प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता. याच्या वापराने केस गळणे, कोंडा इत्यादी समस्या दूर होतात. Read More

  10. सर्वात महागडे लग्न! 10, 20, 50 लाख नाहीतर, लग्नात खर्च केले तब्बल 500 कोटी 

    लग्नाचा हंगाम (Wedding Season) सुरु झाला आहे. लोक लग्नावर कधी लाखो तर कधी करोडो रुपये खर्च करतात. जे अनेकदा चर्चेचे कारण बनते. Read More