1. Jammu : फळ्यावर 'जय श्री राम' लिहिल्याने शिक्षक, मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, जम्मूतील शाळेतील प्रकार

    जम्मूमध्ये बोर्डावर जय श्री राम लिहिल्याने सरकारी शाळेच्या शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मारहाण  केल्यानंतर विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mann Ki Baat Highlights: 'चांद्रयान मोहीम ही नव्या भारतासाठी प्रेरणादायी', 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन

    Mann Ki Baat Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 104 वा भाग प्रसारित झाला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयानविषयी चर्चा केली आहे. Read More

  4. New Covid Variant: कोरोनाचा कमबॅक; अमेरिकेसह अनेक देशांत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, 'ही' आहेत लक्षणं

    New COVID Variant BA.2.86: कोरोनाचा उद्रेक अजून संपलेला नाही. कोरोनाचा नवीन प्रकार BA.2.86 Pirola ने अनेक देशांमध्ये कहर माजवला आहे, या पार्श्वभूमीवर WHO देखील सतर्क झाली आहे. Read More

  5. Smita Deo Post : सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची भावूक पोस्ट, म्हणाल्या, 'सासू नाही माझी आईच..'

    सीमा देव यांची सून स्मिता देव यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. स्मिता देव यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. Read More

  6. 35 Years Of Salman Khan : बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानच्या फिल्मी करिअरला 35 वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत शेअर केला व्हि़डीओ

    अभिनय विश्वात तब्बल 35 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल  सलमान खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. चित्रपटातील सीन एकत्रित करून आपल्या चाहत्यांकरता सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, Read More

  7. Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल

    World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. Read More

  8. Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं

    Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे. Read More

  9. Health Tips : रोज एक फळ खाण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : प्रत्येकजण तुम्हाला रोज काही ना काही फळ खाण्यास सांगतो. पण तुम्हाला माहीत आहे का फळे खाल्ल्याने काय फायदा होतो? याचं उत्तर जाणून घेऊयात. Read More

  10. RBI : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेने अस्तित्व संपणार, जळगाव बँकेत विलिनीकरणास आरबीआयची मंजुरी 

    Akola Merchant Co-operative Bank : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सर्व शाखा 28 ऑगस्टपासून द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शाखा म्हणून काम करणार आहेत.  Read More