1. ABP Majha Top 10, 26 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Palghar Gram panchayat Election : पालघर जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतच्या 628 सदस्यासाठी 2091 उमेदवारी अर्ज वैध

    Palghar Gram panchayat Election : काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्यासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने असे एकूण  30 सदस्य  बिनविरोध निवडून आले आहेत. Read More

  3. Morning Headlines 26th October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Lewiston Mass Shooting: जगाला युद्धासाठी बंदुका देणारा अमेरिका अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या माथेफिरूंचा अड्डा! प्रत्येकवेळी एकच बंदूक अन् मिनिटात शंभरावर मुडदे

    अमेरिकेत पुन्हा एकदा रक्तपात झाला असून लुईस्टन शहरात तीन ठिकाणी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 जणांचा मृत्यू झाला. तिन्ही ठिकाणी गोळीबार करणारा एकच व्यक्ती आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. National Sport Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानी; वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदककमाई

    37th National Games : पणजी येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले असून आज तीन सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य पदकाची कमाई केली. Read More

  8. 37th National Games : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं होणार उद्धघाटन

    37th National Games : पंतप्रधान 26 ऑक्टोबर 2023 रोजी गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. Read More

  9. Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्याची चिंता वाटतेय? 'या' घरगुती उपायांनी कोंड्यापासून मिळवा सुटका

    Hair Care Tips : हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे अनेकदा कोंड्याची समस्या उद्भवते. त्यामुळे डोक्याला खाज सुटते आणि केस गळायलाही लागतात. Read More

  10. अनप्रेडिक्टेबल गेम, अनप्रेडिक्टेबल लाईफ : एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर

    अनेक क्रिकेटप्रेमी आपल्या संघाच्या विजयासाठी काही समज बाळगतात. पण, विश्वचषकाची स्पर्धा अतिशय रोमांचक असून यामध्ये कोणत्या क्षणाला काय होईल, काही सांगता येत नाही. Read More