Health Tips: सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी बडीशेपचा 'असा' करा वापर; 'या' चार आरोग्यविषयक समस्या होतील दूर
सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असल्यास आपल्या स्कीनकेअर रूटीनमध्ये बडीशेपचा वापर जास्तीत जास्त करावा. बडीशेपचा त्वचेसाठी कसा वापर करायाचा जाणून घेवूया. Read More
ABP Majha Top 10, 26 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
New Parliament Building Inauguration : संसद भवन भाजप-संघाचं कार्यालय नाही, मी उद्घाटनला जाणार : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा
New Parliament Building Inauguration : "संसद भवन हे काही भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय नाही. लोकांच्या पैशाने उभारलेलं संसद भवन आहे. त्यामुळे मी उद्घाटन सोहळ्याला जाणार आहे", असं माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा म्हणाले. Read More
PM Modi Sydney Speech: क्रिकेटच्या मैदानापासून ते योग, जिलेबी चाटपर्यंत; पीएम मोदींची ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये जोरदार फटकेबाजी
PM Modi Sydney Speech: पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील प्रवासी भारतीयांना संबोधित केले. सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी समुदाय मोठ्या संख्येने जमला होता. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल
Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More
World Taekwondo Championship : जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार, 29 मे ते 4 जूनदरम्यान अझरबैजानमध्ये रंगणार स्पर्धा
World Taekwondo Championship : बाकू येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 29 मे ते 4 जून या काळात अझरबैजान येथे पार पडणार आहे. Read More
Neeraj Chopra Ranking: सुवर्णवेधी नीरज पुन्हा अव्वल; जागतिक क्रमवारीत पटकावलं पहिलं स्थान
Neeraj Chopra Ranking: जागतिक अॅथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रानं इतिहास रचून पुन्हा एकदा भारताचं नाव उंचावलं आहे. जागतिक क्रमवारीत नीरज अव्वल आहे. Read More
Sunglasses: उन्हात फिरताय! वापरा 'हे' हटके सनग्लासेस
आला आता उन्हाळा आपले डोळे संभाळा. उन्हाळ्यात गाॅगल घालायचा आहे मात्र तो ही फॅशनेबल आणि ट्रेंडी सनग्लासेस कसे निवडायचे? Read More
Bank Holidays in June 2023 : जून महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
Bank Holidays in June 2023 : जून महिन्यात 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More
ABP Majha Top 10, 26 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
26 May 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -