1. ABP Majha Top 10, 25 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus : कोरोनाचा आलेख घसरतोय! देशात 4777 नवीन कोरोना रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू

    Coronavirus Cases Today : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे. देशात 4 हजार 777 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. Read More

  4. S Jaishankar : 'भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था' : एस जयशंकर

    EAM S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांना संबोधन केलं. डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर करून भारतात 80 कोटी लोकांना रेशन पुरवल्याचं त्यांनी सांगितले. Read More

  5. Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. Read More

  6. Chhello Show Controversy : ‘छेल्लो शो’ची ऑस्करवारी वादात; चित्रपटाची निवड अयोग्य म्हणत FWICEचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र!

    Chhello Show Controversy : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) या चित्रपटाला केवळ परदेशी चित्रपटच नाही, तर हॉलिवूड चित्रपट 'सिनेमा पॅराडिसो'चा रिमेक असल्याचे देखील म्हटले आहे. Read More

  7. Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप 

    भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More

  8. ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय 

    ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More

  9. Health Tips : जेवणात मीठ, साखर आणि तेलाचा जास्त वापर करताय? वेळीच सावध राहा, अन्यथा...

    Health Tips : मीठ, साखर आणि तेलाचा वापर रोजच्या जेवणात अगदी सर्रास केला जातो. मात्र, या गोष्टींचा वापर किती प्रमाणात करावा हे तुम्हाला माहिती आहे का. Read More

  10. Rules Change from 1st October 2022: एक ऑक्टोबरपासून बँकिंग आणि डिमॅटबाबत नियमात होणार बदल, जाणून घ्या

    Banking and Other Rules Changes from 1st October 2022: एक ऑक्टोबर 2022 पासून बँकिंग, डिमॅट खात्याबाबतच्या नियमात बदल होणार आहे. जाणून घ्या बदलाबाबत... Read More