ABP Majha Top 10, 24 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 24 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींची 'मन की बात' आज; नेमकं कुठल्या मुद्द्यावर संवाद? देशवासियांचं लक्ष
PM Modi Mann Ki Baat LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित करतील. हा या रेडियो कार्यक्रमाचा 93 वा भाग आहे. Read More
Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका? ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता, सरकारकडून तयारी सुरु
Russia Ukraine Crisis Effect on India : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरुच आहे. याचा परिणाम आता भारतावर होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. Read More
Vitthala Tuch : 'सखे तुझं लाजणं’, नवरात्रीच्या माहोलात 'विठ्ठला तूच' चित्रपटातील प्रेममय गीत प्रेक्षकांच्या भेटीला!
Sakhe Tuza Lajana : सध्या सगळीकडे रोमॅंटिक गाण्यांचा माहोल असतानाच यात भर घालत 'विठ्ठला तूच' चित्रपटातील 'सखे तुझं लाजणं' हे रोमँटिक गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. Read More
Joelle Rich, Johnny Depp : जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात; लंडनमधील वकील तरुणीला करतोय डेट! पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती..
Joelle Rich : सध्या अभिनेता त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या वकील तरुणीने ‘सन’विरुद्ध यूकेच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची बाजू सांभाळली होती. Read More
ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय
ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More
Cristiano Ronaldo Wife : ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्नी जॉर्जिनाच्या फोटोवर मेस्सीच्या पत्नीची प्रतिक्रिया, कमेंट झाली व्हायरल
Georgina Rodríguez Photo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ही देखील एक मॉडेल असून सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. Read More
Health Tips : जेवणात मीठ, साखर आणि तेलाचा जास्त वापर करताय? वेळीच सावध राहा, अन्यथा...
Health Tips : मीठ, साखर आणि तेलाचा वापर रोजच्या जेवणात अगदी सर्रास केला जातो. मात्र, या गोष्टींचा वापर किती प्रमाणात करावा हे तुम्हाला माहिती आहे का. Read More
1 ऑक्टोबरपासून एलपीजी आणि सीएनजीच्या किमती वाढणार की कमी होणार, जाणून घ्या
LPG and CNG Prices : दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करतात. कंपन्या कधी किमती वाढवतात तर कधी कमी करतात. Read More
ABP Majha Top 10, 25 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
25 Sep 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -